ETV Bharat / state

नांदेड गुरुद्वाराकडून पूरग्रस्तांना मदत; अन्नधान्यांच्या ट्रकसह दोन रुग्णवाहिका पाठविल्या - nanded news

राज्यभरातून पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे. नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डानेही पूरग्रस्तांना मदत म्हणून विविध साहित्य, अन्नधान्य यांचे ३ ट्रक व २ रुग्णवाहिका पाठविल्या आहेत.

नांदेड गुरुद्वाराकडून पूरग्रस्तांना मदत
author img

By

Published : Aug 10, 2019, 10:36 AM IST

नांदेड - महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वच स्तरातून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाकडूनही पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे. मदत म्हणून विविध साहित्य, अन्नधान्य यांचे ३ ट्रक व २ रुग्णवाहिका पाठविले आहेत. यावेळी गुरुद्वारा साहिबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती.

नांदेड गुरुद्वाराकडून पूरग्रस्तांना मदत; अन्नधान्यांचे ट्रक आणि दोन रुग्णवाहिका पाठविल्या

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथे महापूर आला असून अनेक गावे पाण्याखाली आहेत. त्यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्डाने धाव घेतली असून अन्नधान्य व इतर साहित्यांचे तीन ट्रक आणि दोन रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहेत.

Nanded Gurudwara help flood victims
गुरुद्वाराबोर्डाने पूरग्रस्तांना मदत म्हणून विविध साहित्य, अन्नधान्य यांचे ३ ट्रक पाठविले

महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. शेकडो नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. पुराच्या पाण्यासोबतच महामारी पसरण्याचीही दाट शक्यता आहे. राज्यभरातून पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे. त्यात गुरुद्वारा बोर्डनेही ३ ट्रक साहित्य व २ रुग्णवाहिका पाठविल्या. या बरोबर बोर्ड पदाधिकाऱ्यांचा एक जत्थाही पाठविण्यात आला आहे.

Intro:नांदेड - कोल्हापूर, सांगली,येथील पूरग्रस्तांना गुरुद्वारा बोर्डाने पाठवली मदत.

नांदेड : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथे महापूर आला असून अनेक गावे पाण्याखाली
आहेत.त्यामुळे या ठिकाणचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.त्यांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्डाने धाव घेतली असून अन्नधान्य व इतर साहित्यांचे तीन ट्रक आणि दोन रुग्णवाहिका पाठविण्यात आला
आहेतBody:
महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.शेकडो नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत.पुराच्या पाण्यासोबतच
महामारी पसरण्याचीही दाट शक्यता आहे.
राज्यभरात पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे.त्यात गुरुद्वारा बोडनेही ३ ट्रक साहित्य व २ रुग्णवाहिका पाठविल्या.त्याचबरोबर बोर्ड पदाधिकाऱ्यांचा एक जत्था पाठविण्यात आला.
यावेळी गुरुद्वारा साहिबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी,जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची
उपस्थिती होती.Conclusion:
जीवनावश्यक साहित्य
गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ट्रकमध्ये औषधी, तांदूळ, पीठ, डाळ, ब्रेड,टोस्ट,साबण, तेल,पाणी बाटल्या, साखर, पत्ती,दूध पावडर, भाजीपाला, गॅस सिलिंडर, शेगडी अशी एकूण
८0 क्विंटल सामग्री तसेच कंबल, चादर, वॉटरप्रूफ टेस्ट,भांडे, ग्लुकोज पावडर, दोन डॉक्टर, दोन सेवक व ५०कर्मचारी यांचा समावेश आहे.
_____________________________________
FTP feed over
Ned Relief for flood victims byte 1
Ned Ned Relief for flood victims vis 1
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.