ETV Bharat / state

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी आदित्य ठकारेंचा पुढाकार; पिंपळगावच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद - पिंपळगाव

नांदेडमधून मोहनपूरा वाहेगावकडे भूमिपूजनासाठी जात असताना, आदित्य यांनी गोवर्धन घाट पुलावर खासदार हेमंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, 'माझं शहर, सुंदर शहर' उपक्रमाला भेट दिली. त्यावेळी या उपक्रमांतर्गत विद्यार्थी वेगवेगळे संदेश चित्र रंगविताना त्यांना दिसले. यानंतर त्यांनीही त्यांच्यासोबत स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र रेखाटले.

आदित्य ठकारे
author img

By

Published : Aug 3, 2019, 9:55 PM IST

नांदेड - दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त आणि शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे. 'जन आशीर्वाद' यात्रेनिमित्त उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले युवासेनाप्रमुख नांदेड जिल्ह्यात आले असता त्यांनी पिंपळगाव (निमजी) येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. तसेच प्लास्टिक आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी संदेश दिला.

initiative of Aditya thackeray for pollution free maharashtra
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आदित्य ठकारे

जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. देगलूर, बिलोलीनंतर नांदेड दक्षिण भागातील मोहनपुरा येथील महत्वाच्या आणि ८० कोटी रु. खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी पिंपळगाव (निमजी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र करण्याबाबत संदेश दिला. तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करून सर्वाना प्लास्टिक मुक्तीसाठी प्रोत्साहीत करावे, असेही सांगितले. प्रदूषण आणि प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र ही काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले.

नांदेडमधून मोहनपूरा वाहेगावकडे भूमिपूजनासाठी जात असताना, आदित्य यांनी गोवर्धन घाट पुलावर खासदार हेमंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, 'माझं शहर, सुंदर शहर' उपक्रमाला भेट दिली. त्यावेळी या उपक्रमांतर्गत विद्यार्थी वेगवेगळे संदेश चित्र रंगविताना त्यांना दिसले. यानंतर त्यांनीही त्यांच्यासोबत स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र रेखाटले.

वजिराबाद, जुना कौठा, मुसलमानवाडी आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आदित्य ठाकरे यांच्या यात्रेचे स्वागत केले. यावेळी पिंपळगाव (निमजी) येथील जि .प. शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वृक्षारोपण केले. तसेच यावेळी त्यांनी मंचावरून न बोलता सतरंजीवर बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Intro:प्रदुषणमुक्त महाराष्ट्रासाठी आदित्य ठकारे यांचा पुढाकार; पिंपळगाव (निमजी) च्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नांदेड:- दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त व शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याचा उद्देशाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून, 'जन आशीर्वाद' यात्रेनिमित्त उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा दौऱ्यावर असलेले युवासेनाप्रमुख नांदेड जिल्ह्यात आले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.प्लास्टिक व प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी संदेश दिला.Body:प्रदुषणमुक्त महाराष्ट्रासाठी आदित्य ठकारे यांचा पुढाकार; पिंपळगाव (निमजी) च्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नांदेड:- दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त व शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याचा उद्देशाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून, 'जन आशीर्वाद' यात्रेनिमित्त उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा दौऱ्यावर असलेले युवासेनाप्रमुख नांदेड जिल्ह्यात आले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.प्लास्टिक व प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी संदेश दिला.

जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी नांदेड जिल्ह्याच्या दौरा केला. देगलूर, बिलोली नंतर नांदेड दक्षिण भागातील मोहनपुरा येथील महत्वाच्या ८० कोटी रु. खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी त्यांना पिंपळगाव (निमजी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र करण्याबाबत संदेश दिला.
तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करून सर्वाना प्लास्टिक मुक्ती साठी प्रोत्साहीत करावे असेही सांगितले. प्रदूषण,प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र हि काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले. नांदेड मधून मोहनपूरा वाहेगाव कडे भूमिपूजनासाठी जात असताना त्यांनी गोवर्धन घाट पुलावर खासदार हेमंत यांच्या संकल्पनेतून साकारलेले, 'माझं शहर,सुंदर शहर' उपक्रमांतर्गत विद्यार्थी वेगवेगळे संदेश चित्र रंगविताना दिसले यावेळी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र रेखाटले .

वजिराबाद, जुना कौठा, विद्यापीठ परिसर वाडीपाटी, मुसलमानवाडी आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात यात्रेचे स्वागत झाले. यावेळी पिंपळगाव (निमजी) येथील जि .प. शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वृक्षारोपण केले तर आयोजित कार्यक्रमात मंचावरून न बोलता विद्यार्थ्यांसोबत सतरंजीवर बसून संवाद साधला व प्लास्टिक मुक्ती संदेश तुम्ही घराघरात पोहचवा असे आवाहन केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.