ETV Bharat / state

संतापजनक! नांदेडमध्ये 'नकोशी'ला फेकले कचऱ्यात - कचराकुंडी

या स्त्री जातीच्या अर्भकाच्या मानेवर 1 इंच खोलवर जखम आहे. अर्भकाला मारून फेकण्याचा प्रयत्न केल्याचे यावरून दिसत आहे. काही युवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्भकाला रुग्णालयात दाखल केल्याने ते बचावले.

उपचारासाठी अर्भकाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
author img

By

Published : Aug 16, 2019, 12:18 PM IST

Updated : Aug 16, 2019, 12:34 PM IST

नांदेड - एकीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात असताना 1 दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला कचऱ्यात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. बाळावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उपचारासाठी अर्भकाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नांदेड शहरातील एका कचराकुंडी शेजारी हे बाळ जखमी अवस्थेत फेकून देण्यात आले होते. काही युवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळाला तत्काळ शामनगर येथील रुग्णालयात दाखल केले. या बाळाच्या मानेवर 1 इंच खोलवर जखम आहे.

बाळाला मारून फेकण्याचा प्रयत्न केल्याचे यावरून दिसत आहे. पण सुदैवाने बाळ बचावले. बाळ अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Intro:नांदेड - एक दिवसाचा मुलीला कचऱ्यात दिले फेकून.

नांदेड : एकीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात असतांना 1 दिवसाच्या मुलीला कचऱ्यात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे.Body:
नांदेड शहरातील एका कचराकुंडी शेजारी हे बाळ जखमी अवस्थेत फेकून देण्यात आले होते. काही युवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळाला तात्काळ श्यामनगर येथील रुग्णालयात दाखल केले... या बाळाच्या मानेवर 1 इंच खोलवर जखम आहे. Conclusion:बाळाला मारून फेकण्याचा प्रयत्न केल्याचे यावरून दिसत आहे. पण सुदैवाने बाळ बचावले... बाळ अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले... बळावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
_____________________________________
FTP feed over

Ned New born baby News byte
Ned New born baby Vis
Last Updated : Aug 16, 2019, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.