ETV Bharat / state

अवैध वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक ताब्यात; वाळू तस्कर 'रडारवर' - nanded crime news

रामतीर्थ गोदावरी नदीतील काळी वाळू तसेच मांजरा नदीतील लाल वाळूची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संबंधित कामगिरी रामतीर्थ ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी केली आहे.

illegal sand smuggling in nanded
अवैध रेतीची तस्करी करणारे सहा ट्रक ताब्यात; वाळू माफिया 'रडारवर'
author img

By

Published : Jan 27, 2020, 8:40 AM IST

नांदेड - रामतीर्थ गोदावरी नदीतील काळी वाळू तसेच मांजरा नदीतील लाल वाळूची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संबंधित कामगिरी रामतीर्थ ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी केली आहे.

संबंधित घटना पहाटेच्या सुमारास नरसी पोलीस चौकी परिसरात घडली. हे ट्रक उमरी तालुक्यातील बिजेगावमधून वाळू घेऊन जात होते. सोमनाथ शिंदे यांनी ट्रकची पाहणी केल्यानंतर त्यांना गोदावरी नदीतील वाळू आढळली. यानंतर हे ट्रक ताब्यात घेण्यात आले.

याव्यतिरिक्त मांजरा नदी पात्रातील लाल वाळू घेऊन जाणारा एम.एच 40 बीएल 3681 हा ट्रक गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतला आहे.

Intro:नांदेड : अवैध रेतीची तस्करी करणारे सहा ट्रकवर पोलिसांनी केली कारवाई.

नांदेड : रामतीर्थ गोदावरी नदीतील काळी वाळू आणि
मांजरा नदी तील लाल रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक पकडण्याची कामगिरी रामतीर्थ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी
केली आहे.Body:त्यांनी हे ट्रक्स आणून ठाण्यात लावले आहेत. ही घटना पहाटेच्या सुमारास च्या सुमारास नरसी पोलिस चौकी परिसरात घडली. सदर ट्रक्स हे उमरी तालुक्यातील बिजेगाव येथून वाळू घेऊन जात होते. ही बाब सपोनि सोमनाथ शिंदे यांनी या ट्रक्सची पाहणी केली असता त्यामध्ये गोदावरी नदीतील वाळू
आढळली.Conclusion:
त्या सहा ट्रक्स त्यांनी रामतीर्थ ठाण्यात आणून लावले आहेत.त्यांचे नंबर पुढीलप्रमाणे आहेत -
एम.एच.०४-ई.बी.९८२२/ एम.एच.२६ बि.ई-४१८७ / एम.एच.२६ बि.ई ३९०७/ एम.एच.२६-एडी-३०४ /
एम.एच.२६एडी-३०६ आणि एम.एच.२६ एडी-२०२३.याशिवाय मांजरा नदी पात्रात लाल रेती
घेऊन जाणारा एम.एच ४० बीएल ३६८१ हा ट्रक गेल्या काही दिवसांपासून पोलिस ठाण्यात ताब्यात घेऊन ठेवण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.