ETV Bharat / state

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्यापासून तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर

author img

By

Published : Aug 5, 2021, 3:04 AM IST

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सचखंड गुरुद्वारा येथे भेट देणार आहेत. तसेत ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh Koshyari

नांदेड - महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सचखंड गुरुद्वारा येथे भेट देणार आहेत. तसेत ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -

गुरुवार 5 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथून सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.05 वा. नांदेड विमानतळ येथून वाहनाने प्रशासकिय भवन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. विद्यापिठ येथे आगमन. सकाळी 10.30 वा. विद्यापीठ संदर्भातील दृकश्राव्य सादरीकरणासाठी राखीव. सकाळी 10.45 वा. विद्यापीठ परिसरातील पावसाच्या पाण्याच्या पूनर्भरण उपक्रमाच्या पाहणीसाठी प्रस्थान. सकाळी 10.47 वा. ते 11.10 वाजेपर्यंत विद्यापीठातील विविध पूनर्भरण उपक्रमांच्या ठिकाणी भेट व पाहणी आणि विद्यापीठातील श्री गुरु गोबिंद सिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्रीय इमारतीबाबत आढावा. सकाळी 11.10 वा. विद्यापीठातील जल पूनर्भरण उपक्रमांची पाहणी. सकाळी 11.12 वा. विद्यापीठ परिसरातील अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृह इमारत येथे आगमन. सकाळी 11.12 ते 11.17 पर्यंत अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11.17 वा. विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतीगृहाकडे प्रयाण. सकाळी 11.19 वा. मुलांचे वसतीगृह येथे आगमन. सकाळी 11.19 ते 11.24 वाजेपर्यंत विद्यापीठ परिसरातील अल्पसंख्यांक मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11.24 वा. अल्पसंख्यांक मुलांचे वसतीगृह येथून प्रस्थान. सकाळी 11.26 वा. विद्यापीठातील बॉटनिकल आणि बायोडायर्व्हसिटी पार्ककडे प्रस्थान व दुपारी 12 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 12 वा. येथून विद्यापीठातील विश्रामगृहाकडे प्रस्थान व दुपारी 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वा. विद्यापीठातील विश्रामगृह येथून नांदेड शहरातील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराकडे प्रयाण व दुपारी 2.15 वा. आगमन. दुपारी 2.15 ते 3 वाजेपर्यंत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथील प्रशासकिय प्रमुखांसमवेत बैठक व राखीव. दुपारी 3 वा. वाजता येथून तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथून प्रयाण. दुपारी 3.10 वा. विश्रामगृह नांदेड येथे आगमन. शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखासमवेत बैठकीसाठी राखीव. बैठकीनंतर नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात मुक्काम.

शुक्रवार 6 ऑगस्ट 2021 रोजी शासकिय विश्रामगृह नांदेड येथून सकाळी 9 वा. वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील.

शनिवार 7 ऑगस्ट 2021 रोजी परभणी येथून वाहनाने दुपारी 3 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.15 वा. नांदेड विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.