ETV Bharat / state

बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी शेती करावी - कुलगुरू डॉ. अशोक ढवण - पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद

बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांनी शेती करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत पर्यावरणाच्या बदलत्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान अवगत करून शेती करावी तरच शेतकऱ्यांचा विकास, प्रगती होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

नांदेड
author img

By

Published : Aug 26, 2019, 8:44 AM IST

नांदेड - बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांनी शेती करण्याची गरज आहे, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत पर्यावरणाच्या बदलत्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान अवगत करून शेती करावी तरच शेतकऱ्यांचा प्रगती होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने कुसुम सभागृहात पार पडलेल्या शेतकरी मार्गदर्शक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

nanded
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन

पुढे बोलताना कुलगुरू ढवण म्हणाले, अलीकडच्या काळात पर्यावरण मोठ्या प्रमाणात बदलत आहे. बदलते हवामान आणि बदलत्या पर्यावरणामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना बदलत्या पर्यावरणाची कास धरून त्यानुसार तंत्रज्ञान अवगत करावे लागेल तरच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येईल. आधुनिक तंत्रज्ञान याशिवाय आजच्या काळात शेती करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी आणि आपला विकास साधावा.

यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. लोकसभेतही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण आवाज उठवू, जोपर्यंत या देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, याची जाणीव मला आहे. त्यामुळे नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यासह देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी जे जे देता येईल तेथे देण्याचा प्रयत्न आपण करू, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेती करत असताना कुठल्याही संकटाला न घाबरता संकटाचा सामना करून मार्ग काढावा, अशी सूचनाही खासदार हेमंत पाटील यांनी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले. कृषी परिषदेच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका नांदेड जिल्ह्यात कृषी परिषदेचे सुरू असलेले काम आणि यापूर्वी केलेल्या कामाचा आढावाही भागवत देवसरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात घेतला.

या कार्यक्रमात अनेक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला, तर पत्रकारांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. कृषी क्षेत्राशी संबंधित असणारे आणि कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचाही यावेळी कृषी परिषदेच्यावतीने सत्कार करून गौरव करण्यात आला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषीरत्न पुरस्कार यावेळी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रेरणादायी शेतकरी प्रल्हाद शेषराव बोडके, शैक्षणिक क्षेत्रातील भार्गव विजयकुमार राजे, फळबाग शेतकरी मुस्तफा लाल मोहम्मद हनुरे, कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, भाजीपाला उत्पादक शेतकरी गणपत बाळासाहेब शिंदे, शैक्षणिकमध्ये नरेशचंद्र काठोळे, कृषी विभागातील सुनील सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांचा सन्मान कृषी परिषदेच्यावतीने करण्यात आला.

कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, किसान ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे पाटील, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय दळे पाटील, विवेक सुकणे, बालाजी गाडे, गुणवंत आठरे, माधव पावडे, खिजर बेग, बाबुरावजी पवार पाथरडकर, शिवराज पाटील होटाळकर, आयोजक भागवत देवसरकर, धनंजय पाटील यासह नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:बदलत्या हवामाना नुसार शेतकऱ्यांनी शेती करावी
कुलगुरू डॉ. अशोक ढवण.

नांदेड: बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांनी शेती करण्याची गरज आहे आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत पर्यावरणाच्या बदलत्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान अवगत करून शेती करावी तरच शेतकऱ्यांचा विकास प्रगती होईल असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांनी केले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने आज कुसुम सभागृहात पार पडलेल्या शेतकरी मार्गदर्शक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.Body:बदलत्या हवामाना नुसार शेतकऱ्यांनी शेती करावी
कुलगुरू डॉ. अशोक ढवण.

नांदेड: बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांनी शेती करण्याची गरज आहे आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत पर्यावरणाच्या बदलत्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान अवगत करून शेती करावी तरच शेतकऱ्यांचा विकास प्रगती होईल असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांनी केले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने आज कुसुम सभागृहात पार पडलेल्या शेतकरी मार्गदर्शक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना कुलगुरू ढवन म्हणाले अलीकडच्या काळात पर्यावरण मोठ्या प्रमाणात बदलली आहे. बदलते हवामान आणि बदलत्या पर्यावरणामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना बदलत्या पर्यावरणाची कास धरून त्यानुसार तंत्रज्ञान अवगत करावे लागेल तरच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येईल आधुनिक तंत्रज्ञान याशिवाय आजच्या काळात शेती करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी आणि आपला विकास साधावा.

यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहोत लोकसभेतही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण आवाज उठवू जोपर्यंत या देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही याची जाणीव मला आहे त्यामुळे नांदेड हिंगोली आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यासह देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी जे जे देता येईल तेथे देण्याचा प्रयत्न आपण करू त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेती करत असताना कुठल्याही संकटाला न घाबरता संकटाचा सामना करून मार्ग काढावा अशी सूचनाही खासदार हेमंत पाटील यांनी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले कृषी परिषदेच्या कार्यक्रमाच्या आयोजना मागील भूमिका नांदेड जिल्ह्यात कृषी परिषदेचे सुरू असलेले काम आणि यापूर्वी केलेल्या कामाचा आढावाही भागवत देवसरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात घेतला.
या कार्यक्रमात अनेक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला तर पत्रकारांचा ही यथोचित सन्मान करण्यात आला कृषी क्षेत्राशी संबंधित असणारे आणि कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सन्माननीय अधिकाऱ्यांचाही यावेळी कृषी परिषदेच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार यावेळी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले प्रेरणादायी शेतकरी प्रल्हाद शेषराव बोडके शैक्षणिक क्षेत्रातील भार्गव विजयकुमार राजे फळबाग शेतकरी मुस्तफा लाल मोहम्मद हनुरे कृषी अधिकारी शिवराज घोरपडे भाजीपाला उत्पादक शेतकरी गणपत बाळासाहेब शिंदे शैक्षणिक मध्ये नरेशचंद्र काठोळे कृषी विभागातील सुनील सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांचा सन्मान कृषी परिषदेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाला
कृषी पिठावर खासदार हेमंत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस,किसान ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे पाटील ,पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय दळे पाटील, विवेक सुकणे, बालाजी गाडे, गुणवंत आठरे, माधव पावडे, खिजर बेग, बाबुरावजी पवार पाथरडकर, शिवराज पाटील होटाळकर आयोजक भागवत देवसरकर, धनंजय पाटील शंकर पवार विजय बस्तवाड, चक्रधर पाटील देवसरकर प्रदेश उपाध्यक्ष गुणवंत आठरे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे एकनाथ मोरे अविनाश वाघमारे गजानन कदम अरुण वाळुंजकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रशांत आबादार रामदास मालेगाव मोतीराम पवार कपिल तडंखल्ले संदीप वानखेडे शेख रहीम शिवशंकर थोटे विनीत पाटील मंगेश गवळी सदाशिव आरसुळे,रवी ढगे, अनिल देवसरकर देवानंद कदम,अविनाश कदम, परमेश्वर काळे,ज्ञानोबा गायकवाड पांडुरंग पवार भगवान कदम ,पियुष शिंदे, जनार्दन पवार,विठ्ठल गलबे,संतोष पाटिल,सुनिल पाटील,यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर पवार निवघेकर यांनी मांडले आयोजित शेतकरी मार्गदर्शक मेळावा आणि पुरस्कार सोहळ्यात नांदेड आणि हिंगोली परभणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.