ETV Bharat / state

नांदेड: निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी महापालिकेतील उपअभियंता निलंबित

महापालिकेने १० ते ११ डिसेंबर दरम्यान मालेगाव रस्त्यावर जैन मंदिर कॉर्नरवर एका गटारवाहिनीवर पुलाचे काम केले होते. अवघ्या चौथ्या दिवशीच या पुलावरुन वाहन जात असताना हा पूल कोसळला. या कामाची जबाबदारी असलेल्या प्रभारी उपअभियंता संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

author img

By

Published : Dec 22, 2019, 10:40 AM IST

nanded
महापालिका

नांदेड- मालेगाव रस्त्यावरील जैन मंदिर परिसरात तयार करण्यात आलेल्या पुलाच्या निकृष्ट कामाप्रकरणी महानगरपालिकेचे उपअभियंता संदीप पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त लहुराज माळी यांनी ही कारवाई केली आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामाप्रकरणी महापालिकेतील उपअभियंता निलंबित

महापालिकेने १० ते ११ डिसेंबर दरम्यान मालेगाव रस्त्यावर जैन मंदिर कॉर्नरवर एका गटारवाहिनीवर पुलाचे काम केले होते. अवघ्या चौथ्या दिवशीच या पुलावरुन वाहन जात असताना हा पूल कोसळला. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.

त्यानंतर चौकशीअंती या कामाची जबाबदारी असलेल्या प्रभारी उपअभियंता संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Intro:नांदेड : निकृस्ट कामाप्रकरणी महापालिकेचा उपअभियंता निलंबित.

नांदेड : मालेगाव रस्त्यावरील जैन मंदिर परिसरात तयार करण्यात आलेल्या नालीवरील पुलाच्या निकृष्ट
कामाप्रकरणी मनपाचे उपअभियंता संदीप पाटील यांना निलंबित करण्याची कारवाई मनपा आयुक्त
लहुराज माळी यांनी केली आहे.Body:
महापालिकेने १० ते ११ डिसेंबर दरम्यान मालेगाव रस्त्यावर जैन मंदिर कॉर्नर वर एका नालीवर पुलाचे काम केले होते. अवघ्या चौथ्या दिवशीच या पुलावरुन टिप्पर गेल्याने पूल कोसळला. त्यामुळे सदर काम निकृष्ट झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.Conclusion:त्यानंतर चौकशीअंती सदर कामाची जबाबदारी असलेल्या प्रभारी उपअभियंता संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.