ETV Bharat / state

पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू; बिलोली तालुक्यातील घटना

बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे ओढ्याच्या पाण्यात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मारोती शिळे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे ओढ्याच्या पाण्यात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
author img

By

Published : Aug 3, 2019, 6:37 PM IST

Updated : Aug 3, 2019, 7:16 PM IST

नांदेड - बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे ओढ्याच्या पाण्यात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मारोती शिळे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सततच्या पावसाने चिटमोगरा गावातील ओढ्यात पुराचे पाणी आले होते. मारोतीला ओढा पार करताना खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे आज (दि.३ ऑगस्ट) रोजी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर प्रशासनाला मारोती शिळे याचे प्रेत सापडले. मारोतीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:Body:पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू....

नांदेड: जिल्ह्यातील चिटमोगरा (ता.बिलोली) येथे ओढ्यातील पाण्यात दि.२ ऑगस्ट रोजी बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मारोती शिळे असे मयत तरुणाचे नाव आहे.

बिलोली तालुक्यातील चिटमोगरा गावातील ओढ्याला पुराचे पाणी आले होते. शनिवारी मारोती शिळे हा ओढा ओलांडत होता. पाण्यात खड्डे असल्याने आला अंदाज आला नाही. यात मारोती शिळे या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतर प्रशासनाला मारोती शिळे याचे प्रेत सापडले आहे. त्याच्या मृत्यूमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.Conclusion:
Last Updated : Aug 3, 2019, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.