ETV Bharat / state

किनवट तालुक्यात गारपिटीमुळे गहू, हरभरा, हळद पिकांचे नुकसान

गारपिटीमुळे बोधडी सावरी गावच्या परिसरातील गहू, हरभरा आणि हळदीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  सुमारे अर्धा तास ही गारपीट सुरू होती. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

नांदेडमध्ये गारपीटमुळे झालेले पिकांचे नुकसान
author img

By

Published : Mar 22, 2019, 12:28 PM IST

नांदेड - जिल्हयातील किनवट तालुक्यात काल (गुरुवारी) सायंकाळी गारपीट झाली होती. किनवट तालुक्यातील बोधडी, सावरी या गावाच्या परिसरात रात्री जोरदार पावसासह गारपीट झाली. आधीच दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेडमध्ये गारपीटमुळे झालेले पिकांचे नुकसान

रात्री झालेल्या गारपिटीमुळे बोधडी सावरी गावच्या परिसरातील गहू, हरभरा आणि हळदीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास ही गारपीट सुरू होती. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हे जवळपास १०० ते २०० ग्राम वजनाच्या या गारा होत्या.

Intro: - किनवट तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे गहू हरभरा हळदीचे नुकसान.

नांदेड : नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यात काल सायंकाळी गारपीट झाली आहे. किनवट तालुक्यातील बोधडी, सावरी या गावाच्या परिसरात रात्री पावसासह गारा पडल्या आहेत.Body:
जवळपास 100 ते 200 ग्राम वजनाच्या ह्या गारा होत्या. या गारपिटीमुळे अगोदरच दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले आहे.
रात्री झालेल्या गारपिटीमुळे बोधडी सावरी गावच्या परिसरातील गहू, हरभरा आणि हळदीचे नुकसान झाले आहे.Conclusion:
सुमारे अर्धा तास ही गारपीट सुरू होती गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.