ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील तीन केंद्रावर 1 लाख 63 हजार 618 क्विंटल कापूस खरेदी

बुधवारपर्यंत सीसीआयच्या पाच केंद्रांवर 5 हजार 457 शेतकऱ्यांचा 1 लाख 6 हजार 249 क्विंटल आणि फेडरेशनच्या 3 केंद्रांवर 2 हजार 461 शेतकऱ्यांचा 57 हजार 323 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

कापूस खरेदी
कापूस खरेदी
author img

By

Published : Jun 12, 2020, 11:40 AM IST

नांदेड - जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) 5 आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या (फेडरेशन) 3 केंद्रांवर एकूण 7 हजार 918 शेतकऱ्यांचा 1 लाख 63 हजार 618 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रावर कापूसविक्रीसाठी 37 हजार 551 शेतकऱ्यांनी ऑनलाइन तर 2 हजार 229 शेतकऱ्यांनी ऑफलाइन अशी एकूण 39 हजार 848 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी बुधवारपर्यंत सीसीआयच्या पाच केंद्रांवर 5 हजार 457 शेतकऱ्यांचा 1 लाख 6 हजार 249 क्विंटल आणि फेडरेशनच्या 3 केंद्रांवर 2 हजार 461 शेतकऱ्यांचा 57 हजार 323 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. धर्माबाद येथील केंद्रांवर आजवर विविध कारणांनी 278 क्विंटल कापूस नाकरण्यात आला होता.

  1. कलदगाव - 922 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 21434 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
  2. कुटूंर - 1261 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 18128 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
  3. नायगाव - 1422 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 33447 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
  4. धर्माबाद - 1306 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 19773 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
  5. किनवट - 546 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 13510 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
  6. तामसा - 721 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 14514 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
  7. पोमनाळा - 1343 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 32876 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
  8. भोकर - 397 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 9932 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)

जिल्ह्यातील सीसीआयच्या कुंटूर, किनवट येथे जागेअभावी, तर नायगाव येथील जिनिंगला आग लागल्यामुळे येथील कापूस खरेदी बंद आहे. याशिवाय कामगार नसल्यामुळे बिलोली येथील केंद्र कार्यान्वित झालेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.