ETV Bharat / state

नारायण राणेंचा प्रवेश शिवसेनेसोबत चर्चा करूनच घेऊ - मुख्यमंत्री - नारायण राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये आली आहे. त्यानिमित्त सभेत भाषण देताना मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सोबत घ्यायचे की नाही, याबाबत चर्चा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार नारायण राणे
author img

By

Published : Aug 31, 2019, 11:15 AM IST

Updated : Aug 31, 2019, 11:27 AM IST

नांदेड - नारायण राणे भाजपसोबत आहेत. तसेच ते भाजपचे खासदार आहेत. मात्र, त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भाजपसोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिवसेनेसोबत चर्चा करून हा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज महाजनादेश यात्रेमध्ये ते बोलत होते.

हे वाचलं का? - मिशन विधानसभा : मुख्यमंत्री दोन दिवसात पाच विधानसभा मतदारसंघांना देणार भेट

वंचित बहुजन आघाडी बी टीम म्हणणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता बी टीम झाली आहे. येत्या काळात विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्ष नेता असेल, असेही ते यावेळी म्हणाले.

हे वाचलं का? - अखेर नारायण राणेंचा भाजप प्रवेश ठरला; 1 सप्टेंबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह भाजपात

कोकणात वाहून जाणारे 300 टिएमसी पाणी मराठवाड्यात वळवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच त्यांनी शरद पवारांवर देखील भाष्य केले. शरद पवार मोठे नेते आहेत. मात्र, त्यांनी काळाची पाऊले ओळखली पाहीजे. त्यामुळे त्यांच्या पक्षावर भरोसा राहिला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Intro:Body:

[8/31, 10:41 AM] Nagorao bhange, Nanded: नांदेड - ज्यांनी वंचीत बहुजन आघाडी बी टीम म्हणले काँग्रेस आणि राष्ट्रवादी बी टीम झालीय ...येत्या काळात विधान सभा निवडणुकी नंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्ष नेता असेल. - मुख्यमंत्री

[8/31, 10:42 AM] Nagorao bhange, Nanded: नांदेड - या योजनेत 20 हजार कोटीची योजना/ नांदेड - कोकणात वाहून जाणार 300 टिएमसी पाणी मराठड्यात वळवणार आहोत/ नांदेड - नारायण राणे भाजपाचेच आहेत... आणि ते भाजपाचे खासदार आहेत....शिवसेनेला विश्वात घेऊन निर्णय घेऊ - मुख्यमंत्री/ नांदेड - विधान सभेत युती असणार आहे/ नांदेड - पवार साहेब मोठे नेते पण काळाची पाऊले ओळखली पाहिजे त्या पक्षावर भरोसा राहिला नाही. - मुख्यमंत्री

/ नांदेड - हर्षवर्धन पाटील भाजपात येणार आहेत का प्रश्नव मुख्यमंत्र्याचं उत्तर - कोण कोण भाजपात येणार पहा

Maharashtra Chief Minister & BJP leader Devendra Fadnavis: Narayan Rane is close to BJP, only thing that has to be decided is whether his party will merge with us or not. Final decision will be taken after discussions with Shiv Sena.

Conclusion:
Last Updated : Aug 31, 2019, 11:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.