ETV Bharat / state

लाॅकडाऊन: मुख्याधिकारी रामदास पाटील यांची गरजूंना मदत... 100 कुटूंबांना धान्य किटचे वाटप

रामदास पाटील हे सध्या हिंगोली येथे मुख्याधिकारी या पदावर आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. शासकीय कामकाज करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. स्वखर्चातून पाटील यांनी गरजू लोकांना अन्न-धान्य देत मदत पोहचवली आहे. हिंगोली येथेही त्यांनी लॉकडाऊनच्या काळात मोठे मदतकार्य केले आहे. अनेक गोर गरीबांना त्यांनी धान्य किट वाटप केले आहे.

chief-officer-ramdas-patil-came-to-the-aid-of-the-deprived

author img

By

Published : Apr 12, 2020, 11:00 AM IST

नांदेड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी मदतीला हात दिला आहे. मुखेडमध्ये गरजूंना धान्य किटच्या 100 पीशव्या त्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा- दिलासादायक..! '70 टक्के कोरोनाग्रस्त होतील ठणठणीत'

रामदास पाटील हे सध्या हिंगोली येथे मुख्याधिकारी या पदावर आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. शासकीय कामकाज करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. स्वखर्चातून पाटील यांनी गरजू लोकांना अन्न-धान्य देत मदत पोहचवली आहे. हिंगोली येथेही त्यांनी लॉकडाऊनच्या काळात मोठे मदतकार्य केले आहे. अनेक गोर गरीबांना त्यांनी धान्य किट वाटप केले आहे.

दरम्यान, जन्मभूमी असलेल्या मुखेड तालुक्यात देखील रामदास पाटील यांच्या मित्र परिवाराच्या वतीने गरजूंना आधार दिला जात आहे. यात घरगुती किराणा सामानासह आठ दिवस पुरेल एवढे घान्य वाटप केले आले. या मदत कार्यात रामदास पाटील सुमठांनकर मित्रमंडळाने मोठा हातभार लावला आहे. मदत कार्यात नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, नगरसेवक शाम एमेकर, शेखर पाटील, सुरेश उत्तरवार, संजय कोडगीरे, बालाजी बामणे, माधव माधसवाड, संदिप मोटरगेकर, राम सावळेश्वर, ज्ञानेश्वर डोईजड, संजय वाघमारे, विनोद रोडगे, प्रमोद मदारीवाले, संदिप पोफळे, योगेश पाळेकर, नितिन टोकलवाड, धनंजय मुखेडकर, आकाश पोतदार, मारोती घाटे, पंकज गायकवाड, उध्दव पाटील वडजे, संतोष होनराव, श्रीकांत घोगरे, भाऊसाहेब गायकवाड, गजानन आकुलवाड, नरसप्पा मुखेडकर, पृथ्वीराज चौहाण, नागेश गोविंदवाड, माधव गोरे, सतिष गुडमेवाड, सोमनाथ स्वामी, श्रीशांत गोरलवाड, जगदीप गायकवाड, संतोष बनसोडे, बाळु कांबळे, नागसेन लोहाळे, निखिल कोेंडेकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.