ETV Bharat / state

निजमाबाद-पंढरपूर एक्सप्रेस पुढील तीन महिन्यांसाठी रद्द - railway timetable

सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यांमुळे रेल्वे प्रशासनाने दक्षिण मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. यानुसार नांदेड विभागातून सोलापूरकडे धावणारी निझामाबाद-पंढरपूर (५१४३३) एक्सप्रेस गुरुवार दि.२६ सप्टेंबरपासून पुढील तीन महिन्यापर्यंत रद्द करण्यात आली आहे.

सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यांमुळे रेल्वे प्रशासनाने दक्षिण मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत
author img

By

Published : Sep 27, 2019, 3:22 PM IST

नांदेड - सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यांमुळे रेल्वे प्रशासनाने दक्षिण मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. यानुसार नांदेड विभागातून सोलापूरकडे धावणारी निझामाबाद - पंढरपूर (५१४३३) एक्सप्रेस गुरुवार दि.२६ सप्टेंबरपासून पुढील तीन महिन्यापर्यंत रद्द करण्यात आली आहे. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेने एका पत्रकात माहिती दिली असून, हा निर्णय पुढील तीन महिन्यांपर्यंत लागू आहे.

तसेच नांदेड ते दौंड गाडी (५७५१६) दिनांक २६ सप्टेंबर पासून पुढील तीन महिन्यांसाठी कोपरगाव पर्यंतच धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

दौंड ते नांदेड गाडी (५७५१५) दि .२७ सप्टेंबरपासून पुढील तीन महिने कोपरगाव ते नांदेड या स्थानकांदरम्यान धावणार आहे.

Intro:निजमाबाद-पंढरपूर सवारी गाडी पुढील तीन महिन्यापर्यंत रद्द....!

. नांदेड: सोलापूर विभाग , मध्य रेल्वेने कळविल्या नुसार सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यामुळे नांदेड - विभागातून सोलापूर विभागात धावणारी गाडी संख्या ५१४३३ निझामाबाद - पंढरपूर सवारी गाडी गुरुवार , दि . २६ सप्टेंबरपासून पुढे तीन महिन्यापर्यंत रद्द करण्यात आली आहे . तसेच गाडी संख्या ५१४३४ पुणे ते निझामाबाद सवारी गाडी शुक्रवारी ( दि . २७ ) पासून पुढे तीन महिने रद्द करण्यात आली आहे.Body:निजमाबाद-पंढरपूर सवारी गाडी पुढील तीन महिन्यापर्यंत रद्द....!

. नांदेड: सोलापूर विभाग , मध्य रेल्वेने कळविल्या नुसार सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यामुळे नांदेड - विभागातून सोलापूर विभागात धावणारी गाडी संख्या ५१४३३ निझामाबाद - पंढरपूर सवारी गाडी गुरुवार , दि . २६ सप्टेंबरपासून पुढे तीन महिन्यापर्यंत रद्द करण्यात आली आहे . तसेच गाडी संख्या ५१४३४ पुणे ते निझामाबाद सवारी गाडी शुक्रवारी ( दि . २७ ) पासून पुढे तीन महिने रद्द करण्यात आली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने एका पत्रकात ही माहिती दिली . तसेच गाडी संख्या ५७५१६ नांदेड ते दौंड सवारी गाडी दिनांक २६ सप्टेंबर २०११ पासून पुढे तीन महिन्यापर्यंत कोपरगाव पर्यंतच धावेल म्हणजेच कोपरगाव ते दौंड दरम्यान रद्द करण्यात आली आहे , असे पत्रकात प्पष्ट केले आहे . तसेच गाडी संख्या ५७५१५ दौंड ते नांदेड सवारी गाडी दि .२७ सप्टेंबरपासून पुढे तीन महिने कोपरगाव येथून सुटून कोपरगाव ते नांदेड अशी धावेल. म्हणजेच या कालावधीत ही गाडी दौंड ते कोपरगाव अशी रद्द करण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.