ETV Bharat / state

दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांवर खंजीरने हल्ला, एकजण गंभीर

हदगावात रात्रीच्या वेळी क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये एकजण गंभीर जखमी असून, दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

author img

By

Published : Aug 15, 2019, 8:17 PM IST

नांदेड - सर्वत्र स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची तयारी सुरू असताना हदगावात रात्रीच्या वेळी क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये एकजण गंभीर जखमी असून, दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

तक्रारदार शिव पोगरे हा गजानन पोलकरसोबत दुचाकीवरून हदराव शहरातून मुल्ला गल्लीतील मित्राकडे जात होता. यावेळी शेख नजीर व शेख अजहर यांना दुचाकीचा धक्का लागल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. या शाब्दिक वादाचे रूपांतर भांडणात झाल्यावर अजहर व नजीर या दोघांनी खंजीर काढून त्या दोघांवर हल्ला केला. यामध्ये शिव व गजानन हे दोघे जखमी झाले असून त्यांना हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शिव पोगरे याच्या तक्रारीवरून शेख अजहर, शेख नजीर यांच्याविरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Intro:नांदेड - दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांवर खंजीरने केला वार,एकजण गंभीर.

नांदेड : सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्सवाची तयारी सुरू असताना हदगाव काल रात्री उशिरा क्षुल्लक कारणावरून दोघांना चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.यामुळे शहरात अफवांना पेव फुटले. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.Body:
फिर्यादी शिव गणेशराव पोगरे हे राहुल भोळे यांच्या दुचाकीवरून मित्र गजानन नथुराम हा पोलकरसोबत
हदगाव शहरातून मुल्ला गल्लीत जात होते.त्यावेळी आरोपी शेख नजीर शे.व शेख अजहर यांना दुचाकीचा धक्का लागल्याने त्यांच्यात कुरबूर होवून वाद सुरू झाला.रागामध्ये अजहर व नजीर याने खंजीर दोघांवरही वार केले.यामध्ये शिव व गजानन गंभीर जखमी झाले. प्रथम त्यांना हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर नांदेडच्या शासकीय
रुग्णालयात हलविण्यात आले.Conclusion:
हदगाव पोलीस ठाण्यात शिव पोगरे यांच्या फिर्यादीवरून शेख अजहर,शेख नजीर यांच्याविरुद्ध कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा
नोंदविण्यात आला आहे.
_____________________________________
FTP feed over
Ned Hadgaon police station vis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.