ETV Bharat / state

विधवा महिलेला नांदवण्याचे आमिष दाखवून बलात्कार, आरोपीला अटक - नांदेड गुन्हे वृत्त

नांदेड मुखेड तालुक्यातील एका विधवेच्या असहायतेचा फायदा घेत पत्नी सारखे नांदवण्याचे आमिष दाखवून तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

accused physically abusing widow in Nanded District
विधवा महिलेला नांदवण्याचे आमिष दाखवून बलात्कार, आरोपीला अटक
author img

By

Published : Jan 22, 2020, 10:55 AM IST

नांदेड - मुखेड तालुक्यातील एका विधवेच्या असहायतेचा फायदा घेत पत्नी सारखे नांदवण्याचे आमिष दाखवले. ती गरोदर राहिल्यानंतर तिला सोडून आरोपींने पळ काढला. याप्रकरणी आरोपी विरूद्ध मुखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे.

मुखेड तालुक्यातील एका (२९ वर्षी) महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर ती माहेरी राहत होती. तिच्या असहायतेचा फायदा घेण्यासाठी नागेश व्यंकट कांबळे, (वय २५, ता मुखेड) हा तिच्या घरी नेहमी जात येत होता. सप्टेंबर २०१७ ते सप्टेंबर २०१९ यादरम्यान त्याने पीडित महिला घरी एकटी असल्याची संधी साधून पत्नी सारखे ठेवण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तुझ्या पतीचा मृत्यू झाला असला तरी, मी तुला पत्नीसारखे नांदवेन असे आश्वासन नागेशने त्या महिलेला दिले होते. त्यानंतर ते दोघे जण बिलोली येथे भाड्याच्या घरात पती-पत्नीसारखे राहू लागले. दरम्यान, ही विधवा पीडिता गरोदर राहिल्यामुळे नागेश हा तिला सोडून निघून गेला. तो परत येईल याची प्रतीक्षा केल्यानंतर पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी नागेशला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात कलम ३७६ (२) (प) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.

Intro:नांदेड : विधवा महिलेला आमिष दाखवून बलात्कार.
- आरोपीला अटक.

नांदेड : मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील एका विधवेच्या असहायतेचा फायदा घेत पत्नी सारखे नांदविण्याचे आमिष दाखवून शरीरसंबधामुळे ती गरोदर राहिल्यानंतर तिला सोडून पळालेल्या आरोपीविरुद्ध मुखेड पोलिसांनी गुन्हा
नोंदवला असून त्यास अटक केली आहे.Body:आंबुलगा (ता. मुखेड) येथील एका २९ वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर ती माहेरी राहत होती. तिच्या असहायतेचा फायदा घेण्यासाठी नागेश व्यंकट कांबळे, (वय २५, रा. अंबुलगा ता मुखेड) हा तिच्या घरी नेहमी जात येत होता. सप्टेंबर २०१७ ते सप्टेंबर २०१९ यादरम्यान त्याने पीडित महिला घरी
एकटी असल्याची संधी साधून पत्नी सारखे ठेवण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तुझा पती मरण पावला असला तरी, मी तुला पत्नीसारखे नांदवेल असे आश्वासन नागेशने त्या महिलेला दिले होते. त्यानंतर ते दोघे जण बिलोली येथे किरायाच्या घरात पती-पत्नीसारखे राहू लागले. दरम्यान, ही विधवा पीडिता गरोदर राहिल्यामुळे नागेश हा तिला सोडून निघून गेला. तो परत येईल याची प्रतीक्षा केल्यानंतर पीडितेने अखेर पोलीस
ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरुद्ध फिर्याद
दिली. Conclusion:
या घटनेप्रकरणी आरोपी नागेशला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुरनं ६/२०२०,भादंविच्या कलम ३७६ (२) (प) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.