ETV Bharat / state

निवडणूक लढवणार की नाही हे जनताच ठरवेल, संपूर्ण महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ - आदित्य ठाकरे - देगलूर

जनआशीर्वाद यात्रा ही मते मागण्यासाठी नाही तर जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी आहे. मला दुष्काळमुक्त, प्रदुषणमुक्त व हिरवागार महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी तुम्ही साथ द्या, असे आवाहन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देगलूर येथे केले.

शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेचा देगलूर येथे दुसरा टप्पा
author img

By

Published : Aug 2, 2019, 8:39 PM IST

नांदेड - मला दुष्काळमुक्त, प्रदुषणमुक्त व हिरवागार महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी तुम्ही साथ द्या, असे आवाहन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देगलूर येथे केले. मी निवडणूक लढवणार की नाही हे जनता ठरवेल. माझा कोणताही एक मतदारसंघ नाही. तर संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ व माझी कर्मभूमी असल्याचेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनेच्यावतीने जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी देगलूर येथील मोंढा मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. ही यात्रा मते मागण्यासाठी नाही तर जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी आहे. आम्ही प्रश्न समजून घेतो व ते प्रश्न तत्काळ निकाली काढतो. ही शिवसेनेची ताकद असून तुमची साथ शिवसेनेला द्या. सगळे पक्ष निवडणुकीतच मत मागायला येतात. मात्र, शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे, की दोन निवडणुकीच्यादरम्यान मधल्या ५ वर्षांच्या काळात जनतेला दिलेल्या वचनासाठी लढणारा पक्ष आहे. सत्तेत राहून देखील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी लढणारा पक्ष असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

मी निवडणूक लढवणार की नाही हे जनता ठरवेल. माझा कोणताही एक मतदारसंघ नाही. तर संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ व माझी कर्मभूमी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, आमदार सुभाष साबणे, आमदार ज्ञानराज चौगुले, सेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, रुपेश कदम, साईनाथ दुर्ग, राहुल कर्नल, अमीत गिते, उत्तम पिंगळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

२१ शिलाई मशीनचे वाटप

यावेळी आत्महत्या केलेल्या २१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाना मदत म्हणून शिवसेनेच्यावतीने आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

Intro:दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी साथ द्या: आदित्य ठाकरे

देगलूर: मला दुष्काळमुक्त, प्रदुषणमुक्त व हिरवागार महाराष्ट्र घडवायचा आहे त्यासाठी तुम्ही साथ द्या. असे आवाहन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देगलूर येथे केले. शिवसेनेच्या वतीने जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी देगलूर येथील मोंढा मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.
Body:दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी साथ द्या: आदित्य ठाकरे

देगलूर: मला दुष्काळमुक्त, प्रदुषणमुक्त व हिरवागार महाराष्ट्र घडवायचा आहे त्यासाठी तुम्ही साथ द्या. असे आवाहन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देगलूर येथे केले. शिवसेनेच्या वतीने जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी देगलूर येथील मोंढा मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.

ही यात्रा मते मागण्यासाठी नाही तर जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी आहे. आम्ही प्रश्न समजून घेतो व ते प्रश्न तात्काळ निकाली काढतो ही शिवसेनेची ताकद असून तुमची साथ शिवसेनेला द्या. सगळे पक्ष निवडणुकीतच मत मागायला येतात. मात्र शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की दोन निवडणुकीच्या दरम्यान मधल्या पाच वर्षांच्या काळात जनतेला दिलेल्या वचनासाठी लढणारा पक्ष आहे. सत्तेत राहून देखील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी लढणारा पक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनता ठरवेल की मी निवडणूक लढवणार की नाही असे सांगून माझा कोणता एक मतदारसंघ नाही. संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ व माझी कर्मभूमी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, आ. सुभाष साबणे, आ. ज्ञानराज चौगुले, सेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, रुपेश कदम, साईनाथ दुर्ग, राहुल कर्नल, अमीत गिते, उत्तम पिंगळे आदिची प्रामुख्याने उपस्थिती होती.

२१ शिलाई मशीनचे वाटप.

आत्महत्या केलेल्या २१ शेतकऱ्यांच्या कुंटुबियाना मदत म्हणुन शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.