ETV Bharat / state

NCB Raid : एनसीबीचा नांदेडात छापा, जप्त केले एक क्विंटल अफूची बोंडे

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) नांदेड येथे पुन्हा एकदा कारवाई केली आहे. एनसीबीच्या पथकाने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण चौकाजवळ एका व्यापारी संकुलात छापा टाकत जवळपास 1 क्विंटल वजनाचे अफूचे (Opium) बोंडे जप्त केले आहेत.

author img

By

Published : Nov 23, 2021, 7:04 PM IST

जप्त मुद्देमाल
जप्त मुद्देमाल

नांदेड- अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) नांदेड येथे पुन्हा एकदा कारवाई केली आहे. एनसीबीच्या पथकाने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण चौकाजवळ एका व्यापारी संकुलात छापा टाकत जवळपास 1 क्विंटल वजनाचे अफूचे (Opium) बोंडे जप्त केले आहेत.

एनसीबीचा नांदेडात छापा, जप्त केले एक क्विंटल अफूची बोंडे

एनसीबीकडून कारवाईचा धडका

एनसीबीच्या पथकाने आज माळटेकडी परिसरातील शंकरराव चव्हाण चौकात असलेल्या व्यापारी संकुलात छापा टाकला. यात जवळपास एक क्विंटल वजनाचे अफू बोंडे जप्त करण्यात आले आहेत. अफूबोंडांची विक्री किंमत 7 ते 12 हजार रूपये किलो असते, असे सांगण्यात येते. अफूबोंडांची विक्रीवर प्रतिबंध आहे. मात्र, काही विक्रेते जुन्या बनावट परवान्याच्या आधारावर अफू बोंडे विक्रीचा व्यवसाय करत असतात. आता एनसीबी पथक जिल्ह्यात व परिसरात आणखी कुठे अमली पदार्थ आढळतात का याचा तपास करत आहेत.

हे ही वाचा - Raju Shetti : विमा कंपनीत मोठे स्कॅंडल; राज्यासह केंद्रातील उच्च पदस्थ सहभागी - राजू शेट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.