ETV Bharat / state

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल - नांदेड ग्रामीण पोलिस

सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश जगन्नाथ सोनवणे यांना आरटीआय कार्यकर्ता ए. के. वाघमारेनी खंडणीची मागणी करून शिवीगाळ केली. याप्रकरणी वाघमारेवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कलम 507 नुसार गुन्हा दारवल केला आहे.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाणे
author img

By

Published : Jun 30, 2019, 5:49 PM IST

नांदेड - सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश जगन्नाथ सोनवणे यांना खंडणीची मागणी करून शिवीगाळ केल्याप्रकरणी एका माहिती अधिकार कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ए. के. वाघमारे असे त्या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.

खंडणी प्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सामाजिक वनीकरण विभाग मुखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गजन्नाथ सोनवणे यांना आरटीआय कार्यकर्ता ए. के. वाघमारे यांच्याकडून खंडणीची मागणी करण्यात येत होती. प्रत्यक्ष आणि फोनवरून धमकीच्या स्वरूपात ही खंडणी मागितली जात असल्याने सोनवणे यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

वाघमारे यांनी वीस हजार रुपयांची मागणी करत आपला बँक खाते क्रमांक सोनवणे यांना मॅसेज केला होता. नंतर 26 जून रोजी सोनवणे हे मुखेडहून नांदेडकडे येत असताना त्यांना पुन्हा खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास महागात पडेल, अशी धमकीही दिली. तसेच नोकरी निट करा, अन्यथा तुमच्या कारभाराचा पर्दाफाश करून गुन्ह्यात अडकावू असेही वाघमारे यांनी म्हटल्याचे सोनवणे यांनी सांगितले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात वाघमारे विरोधात कलम 507 नुसार गुन्हा दारवल केला आहे.

Intro:वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा...!

नांदेड : सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश जगन्नाथ सोनवणे यांना खंडणीची मागणी करून शिवीगाळ केल्याप्रकरणी ए . के . वाघमारे या आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा...!

नांदेड : सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश जगन्नाथ सोनवणे यांना खंडणीची मागणी करून शिवीगाळ केल्याप्रकरणी ए . के . वाघमारे या आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक वनीकरण विभाग मुखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गजन्नाथ सोनवणे यांना आरटीआय कार्यकर्ता ए. के. वाघमारे यांच्याकडून खंडणी मागण्यात येत होती . प्रत्यक्ष व फोनवरून धमकीच्या स्वरूपात खंडणीची मागणी केल्याने सोनवणे यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. वाघमारे यांनी वीस हजार रुपयांची मागणी करत आपला बँक खाते क्रमांक सोनवणे यांना मॅसेज केल्यानंतर २६ जून रोजी सोनवणे हे मुखेडहून नांदेडकडे येत असताना त्यांना पुन्हा खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यास महागात पडेल, अशी धमकी देत नोकरी निट करा, अन्यथा तुमच्या कारभाराचा पर्दाफाश करून गुन्ह्यात अडकविल असेही वाघमारे यांनी म्हटले असून या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी कलम 507 नुसार गुन्हा दारवल केला आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.