ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार - sexual harrasment

पीडितेची हडको परिसरात राहणाऱ्या एका युवकासोबत दोन वर्षांपासून ओळख होती. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ८ महिन्यांची गर्भवती झाल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

sexual abuse
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर अत्याचार
author img

By

Published : Feb 2, 2020, 10:42 AM IST

नांदेड - लग्नाचे आमिष दाखवून शहरातील हडको परिसरातील १७ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणाविरुद्ध नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - बिहारमध्ये कन्हैय्या कुमारच्या ताफ्यावर हल्ला

पीडितेची हडको परिसरात राहणाऱ्या एका युवकासोबत दोन वर्षांपासून ओळख होती. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ८ महिन्यांची गर्भवती झाल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सांगळे करत आहेत.

हेही वाचा - 'गोमूत्र आणि शेणाद्वारे केला जाऊ शकतो कोरोना विषाणूवर उपचार '

Intro:नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल.

नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून शहरातील हडको परिसरातील 17 वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध नांदेडच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:नांदेड शहरातील हडको भागात राहणारी 17 वर्षीय मुलीची तसेच याच भागात राहणाऱ्या नागेश देवकते दोन वर्षांपासून नावाच्या तरुणासोबत ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.गेल्या दोन वर्षांपासून
एकमेकांशी बोलत होते.
दरम्यान पीडित मुलगी ही एक ते दीड वर्षांत आरोपी नागेश देवकते हा त्याच्या रूमवर एकटा राहत असल्याने त्याच्याकडे गेली होती.एक एप्रिल 2019 ते 31 जून 2019 या कालावधीत नागेश देवकते याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबध प्रस्थापित केले. यामुळे आपण आठ महिन्यांची गरोदर असल्याचा उल्लेखही पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.Conclusion:या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात नागेश देवकते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र सांगळे हे करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.