नांदेड - जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या 3 हजार 209 अहवालापैकी 150 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 61 तर अँटिजेन तपासणीद्वारे 89 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 89 हजार 367 एवढी झाली असून यातील 85 हजार 640 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 372 रुग्ण उपचार घेत असून 39 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.
तीन जणांचा मृत्यू
दि. 29 मे 2021 रोजी डेल्टा कोविड रुग्णालयात छत्रपती चौक नांदेड येथील 60 वर्षाच्या महिलेचा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सांगवी नांदेड येथील 60 वर्षाची महिला, 30 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे काबरानगर नांदेड येथील 61 वर्षाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 883 एवढी झाली आहे.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 111, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 39 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब - 5 लाख 37 हजार 418
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 4 लाख 37 हजार 140
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 89 हजार 367
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 85 हजार 640
एकूण मृत्यू संख्या -1 हजार 883
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.82 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 6
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 36
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 185
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 1 हजार 372
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 39
नांदेड कोरोना अपडेट: जिल्ह्यात 150 बाधित, 3 मृत्यू - Nanded corona update
रविवारी प्राप्त झालेल्या 3 हजार 209 अहवालापैकी 150 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 61 तर अँटिजेन तपासणीद्वारे 89 अहवाल बाधित आहेत.