ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील १५ नायब तहसीलदारासह ७५ महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या

बदल्या झालेल्या १५ पैकी १४ नायब तहसीलदारांना जिल्ह्यातच नियुक्त्या देण्यात आल्या असून २६ अव्वल कारकून, ८ मंडळ अधिकारी, ३८ लिपीक व ३ वाहन चालकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत

नांदेड
author img

By

Published : Jun 4, 2019, 12:53 PM IST

नांदेड - नायब तहसीलदार संवर्गातील १५ अधिकारी व ७५ महसूल कर्मचारी अशा ९० जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या १५ पैकी १४ नायब तहसीलदारांना जिल्ह्यातच नियुक्त्या देण्यात आल्या असून २६ अव्वल कारकून, ८ मंडळ अधिकारी, ३८ लिपीक व ३ वाहन चालकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत

नांदेड जिल्ह्यातील १५ नायब तहसीलदारासह ७५ महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या....!

नांदेडच्या नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी (हदगाव), हदगावचे अशोक केंद्रे ( गोदाम व्यवस्थापक नांदेड ), मुखेडचे बी. डी . गंगनर ( उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार ), धर्माबादचे सय्यद उमर यांची धर्माबादलाच महसूल ऐवजी निवडणूक विभागात बदली करण्यात आली आहे.

नांदेडचे गोदाम व्यवस्थापक बी . बी . हंबर्डे यांची हदगावला, कंधारचे सारंग चव्हाण यांची नांदेड तहसील, किनवटच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील श्रीकांत भुजबळ ( नांदेड तहसील ), नांदेडचे गजानन नांदगावकर ( औरंगाबाद ), बिलोलीचे संजय नागमवाड ( मुदखेड ), नांदेडचे विजय चव्हाण ( कंधार ), भोकरचे एम . एस . जगताप ( अर्धापूर ), मुदखेडचे संजय सोलंकर ( भोकर ), धर्माबादचे सुनील माचेवाड ( रोहयो शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ), अर्धापूरचे शिवाजी जोगदंड ( मुदखेड ), जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो शाखेच्या नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी यांची नांदेडच्या तहसील कार्यालयात बदली झाली आहे.

Intro:नांदेड जिल्ह्यातील १५ नायब तहसीलदारासह ७५ महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या....!

नांदेड : नायब तहसीलदार संवर्गातील १५ अधिकारी व ७५ महसूल कर्मचारी अशा ९० जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या १५ पैकी १४ नायब तहसीलदारांना जिल्ह्यातच नियुक्त्या न देण्यात आल्या असून २६ अव्वल कारकून , ८ मंडळ अधिकारी, ३८ लिपीक व ३ वाहन चालकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत . Body:नांदेड जिल्ह्यातील १५ नायब तहसीलदारासह ७५ महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या....!

नांदेड : नायब तहसीलदार संवर्गातील १५ अधिकारी व ७५ महसूल कर्मचारी अशा ९० जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या १५ पैकी १४ नायब तहसीलदारांना जिल्ह्यातच नियुक्त्या न देण्यात आल्या असून २६ अव्वल कारकून , ८ मंडळ अधिकारी, ३८ लिपीक व ३ वाहन चालकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत .

नांदेडच्या नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी ( हदगाव ), हदगावचे अशोक केंद्रे ( गोदाम व्यवस्थापक नांदेड ), मुखेडचे बी . डी . गंगनर ( उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार ), धर्माबादचे सय्यद उमर यांची धर्माबादलाच महसूल ऐवजी निवडणूक विभागात बदली करण्यात आली आहे .
नांदेडचे गोदाम व्यवस्थापक बी . बी . हंबर्डे यांची हदगावला, कंधारचे सारंग चव्हाण यांची नांदेड तहसील, किनवटच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील श्रीकांत भुजबळ ( नांदेड तहसील ), नांदेडचे गजानन नांदगावकर ( औरंगाबाद ), बिलोलीचे संजय नागमवाड ( मुदखेड ), नांदेडचे विजय चव्हाण ( कंधार ), भोकरचे एम . एस . जगताप ( अर्धापूर ), मुदखेडचे संजय सोलंकर ( भोकर ), धर्माबादचे सुनील माचेवाड ( रोहयो शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ), अर्धापूरचे शिवाजी जोगदंड ( मुदखेड ), जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो शाखेच्या नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी यांची नांदेडच्या तहसील कार्यालयात बदली झाली आहे .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.