नांदेड - कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या 1 हजार 420 प्रवाशांना घेवून आज नांदेड येथून विशेष श्रमिक रेल्वेने पश्चिम बंगालकडे रवाना झाली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवासी, यात्रेकरु, विद्यार्थी, मजूर यांना त्यांच्या मुळगावी परतता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करुन प्रत्येक तालुक्यातून प्रवाशांना एकत्र करण्यात आले.
श्रमिक विशेष रेल्वेने नांदेड येथून 1420 प्रवासी पश्चिम बंगालकडे रवाना..!
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या 1 हजार 420 प्रवाशांना घेवून आज नांदेड येथून विशेष श्रमिक रेल्वेने पश्चिम बंगालकडे रवाना झाली. यामध्ये नांदेड व शेजारील जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांचा समावेश आहे.
श्रमिक विशेष रेल्वेने नांदेड येथून 1420 प्रवासी पश्चिम बंगालकडे रवाना