ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्ष सक्तमजुरी - सक्तमजुरी

रागाच्या भरात अफरोज याने पीडितेला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडिता बेशुद्ध पडली होती. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात अफरोजच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला अटकही करण्यात आली होती. तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

नांदेड जिल्हा न्यायालय
author img

By

Published : Apr 3, 2019, 1:12 PM IST

Updated : Apr 3, 2019, 3:13 PM IST

नांदेड - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपीला जिल्हा न्यायालयाने १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच साडेसहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा न्यायालय

किनवट शहरात आई आणि भवासह अल्पवयीन मुलगी राहत होती. गेल्या ५ जून २०१६ ला सकाळच्या सुमारास आई आणि भाऊ दुकानात गेले होते. त्यावेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्याठिकाणी पीडितेच्या घरमालकाचा मुलगा अफरोज आला. घरात एकटी असताना अफरोज का आला? असे जाब तिने त्याला विचारला. त्यावर रागाच्या भरात अफरोज याने पीडितेला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडिता बेशुद्ध पडली होती. सायंकाळी तिची आई घरी आल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात अफरोजच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला अटकही करण्यात आली होती.

तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम यांनी आरोपीला १० वर्ष सक्तमजुरी आणि साडेसहा हजार रुपये दंड ठोठावला.

Intro:नांदेड - बलात्कार प्रकरणात सक्त मजुरी
घरमलकाच्या मुलाचे कृत.

नांदेड : किनवट शहरात घरात एकटे असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपीला जिल्हा न्या.के.एन.गौतम यांनी दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.Body:5 जून 2016 रोजी किनवट शहरात आई आणि भवासह अल्पवयीन मुलगी राहत होती. सकाळच्या वेळी आई आणि भाऊ दुकानात गेले होते. त्यावेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती.त्या ठिकाणी पीडितेच्या घरमलकाचा मुलगा अफरोज हा आला. घरात एकटी असताना अफरोज का आला असे म्हणून पीडितेने त्याला विचारले.त्यावर रागाच्या भरात अफरोज याने पीडितेला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला.Conclusion:
त्यामुळे पीडिता बेशुद्ध पडली होती.सायंकाळी तिची आई घरी आल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात अफरोजच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.त्यानंतर आरोपी अफरोज याला अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.जिल्हा न्या.के.एन.गौतम यांनी आरोपी अफरोज याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि साडेसहा हजार रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षाच्यावतीने ऍड. संजय लाटकर यांनी बाजू मांडली होती.
Last Updated : Apr 3, 2019, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.