ETV Bharat / state

नांदेडमध्ये आज 1 हजार 273 कोरोना रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज - 1 हजार 273 कोरोना

तीन दिवसाच्या कालावधीत 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 668 एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.56 टक्के आहे.

नांदेड कोरोना
नांदेड कोरोना
author img

By

Published : May 6, 2021, 10:00 PM IST

नांदेड - जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 674 अहवालापैकी 661 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 555 तर अँटिजेन तपासणीद्वारे 106 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 83 हजार 559 एवढी झाली असून यातील 74 हजार 838 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीला 6 हजार 772 रुग्ण उपचार घेत असून 198 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

तीन दिवसात 17 मृत्यू

दिनांक 4 मे ते 6 मे या तीन दिवसाच्या कालावधीत 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 668 एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.56 टक्के आहे.

6 हजार 772 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु

आज (गुरुवारी) 6 हजार 772 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 82, जिल्हा रुग्णालय कोविड (नवी इमारत) 140, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 33, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 63, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 68, देगलूर कोविड रुग्णालय 19, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 15, बिलोली कोविड केअर सेंटर 61, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 9, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 33, माहूर कोविड केअर सेंटर 30, भोकर कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 32, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 37, कंधार कोविड केअर सेंटर 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर 31 , मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 17, बारड कोविड केअर सेंटर 31, मांडवी कोविड केअर सेंटर 6, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 9, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 21, एनआरआय कोविड केअर सेंटर 58, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 2 हजार 111, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 187, खाजगी रुग्णालय 1 हजार 513 असे एकूण 6 हजार 772 उपचार घेत आहेत.

उपलब्ध असलेल्या बेडची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 35, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 30, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 58,भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 25 बेड उपलब्ध आहेत.

हेही वाचा -धक्कादायक..! कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.