ETV Bharat / state

नांदेडमध्ये 1 हजार 210 कोरोनाबाधितांची नोंद, 1 हजार 337 कोरोनामुक्त

नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. आजही जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 4 हजार 509 अहवालापैकी  1 हजार 210 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 895 तर अँटिजेन तपासणीद्वारे 315 अहवाल बाधित आढळले आहेत.

1 हजार 210 कोरोनाबाधितांची नोंद
1 हजार 210 कोरोनाबाधितांची नोंद
author img

By

Published : Apr 23, 2021, 11:57 PM IST

नांदेड - नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. आजही जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 4 हजार 509 अहवालापैकी 1 हजार 210 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 895 तर अँटिजेन तपासणीद्वारे 315 अहवाल बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 74 हजार 100 एवढी झाली असून यातील 57 हजार 273 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 13 हजार 852 रुग्ण उपचार घेत असून 248 बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

तीन दिवसात 28 बाधितांचा मृत्यू
21 ते 23 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 28 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नांदेडमधील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 377 एवढी झाली आहे. तर उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.09 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 35 हजार 511
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 52 हजार 789
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 74 हजार 100
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 58 हजार 610
एकूण मृत्यू संख्या- 1 हजार 377
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.09 टक्के

हेही वाचा - राज्यातील सर्व रुग्णालयांचे होणार ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडिट’; मुख्य सचिवांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.