ETV Bharat / state

भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, नागपुरातील घटना

पूजा ओमप्रकाश तिवारी ही तरुणी तिच्या अॅक्टिव्हा गाडीने नागपूर शहराकडे जात असताना एका ट्रकने तिला धडक दिली.

author img

By

Published : Apr 24, 2019, 8:46 AM IST

मृत पूजा तिवारी

नागपूर - भरधाव ट्रकच्या धडकेत एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर - अमरावती मार्गावर घडली. पूजा तिवारी असे मृत तरुणीचे नाव आहे.

पूजा ओमप्रकाश तिवारी ही तरुणी तिच्या अॅक्टिव्हा गाडीने नागपूर शहराकडे जात असताना एका ट्रकने तिला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने पूजाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालक शिवलाल शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

Intro:नागपूर अमरावती मार्गावरील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरधाव ट्रकच्या धडकेत एक 26 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...पूजा तिवारी असे मयत झालेल्या तरुणीचे नाव असून ती कामा निमित्य घराबाहेर पडली असताना तिचा अपघाती मृत्यू झाला आहेBody:पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार पूजा ओमप्रकाश तिवारी ही तरुणी तिच्या ऍक्टिव्ह गाडीने नागपूर शहराकडे जात असताना ट्रक चालक शिवलाल शिंदे याने आपला ट्रक निष्काळजी पणे चालवल्या मुळे अपघात घडला आहे...ट्रकचा वेग जास्त असल्याचे देखील बोलले जात आहे...पूजा तिवारी घरून निघाल्या नंतर नागपूर शहराकडे जाण्याकरिता अमरावती महामार्गावर आली असताना मागून आलेल्या ट्रकने तिला जोरदार धकड दिली त्यामुळे ती ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला..अपघात पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच घडल्याने पोलीस देखील लगेचच घटनास्थळी दाखल झाले होते...पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला अटक करून तपासाला सुरवात केली आहे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.