नागपूर - महिलांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि महिलांनी मतदानात समान सहभाग नोंदवावा, याकरता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापीत मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातदेखील सखी मतदार केंद्र उद्याच्या मतदाणासाठी सज्ज झाले आहे.
नागपुरात मतदान केंद्रावर महिलाराज; मतदान अधिकाऱ्यांसह पोलीसदेखील महिलाच - nagpur
महिलांमध्ये जनजागृती व महिलांचा सहभाग वाढविण्यााठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नागपूर मतदारसंघातील नंदनवन प्रभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतदान केंद्राची यासाठी निवड करण्यात आली आहे. हे 'सखी' मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी आणि रंगरंगोटीसह येथील स्वछता आणि साफसफाईवर विशेष भर देण्यात आला आहे.
सखी महिला मतदान केंद्र
नागपूर - महिलांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि महिलांनी मतदानात समान सहभाग नोंदवावा, याकरता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापीत मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातदेखील सखी मतदार केंद्र उद्याच्या मतदाणासाठी सज्ज झाले आहे.
Intro:महिलांन मध्ये मतदाना विषयी जागरूकता व्हावी आणि महिलांनी मतदानात समान सहभाग नोंदवावा या करिता प्रत्येक लोकसभा मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करन्यात आलंय नागपूर लोकसभा मतदार संघात देखील सखी मतदार केंद्र उद्याचा मतदाना साठी सज्ज झाल आहे. सखी मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी आणि रंगरांगोटीसह येथील स्वछता आणि साफ सफाई वर विशेष भर देण्यात आलंय
Body:२०१४ निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का प्रत्येकी हजार पुरुषांमागे स्त्री ८९९ वरून ९११वॉर पोहचलाय यंदाच्या निवडणुकीत महिला शक्ती निर्णायक ठरणार आहे. महिला मतदान केंद्रा साठी विशेष सुरक्षा देखील असेल. पोलीस ठाण्या पासून आणि अधिकाऱ्यांचा कायम संपर्कात अश्या केंद्राची निवड नंदनवन भागातली अभियांत्रिकी महाविद्यालयात या विशेष प्रयोगा करीत निवड करन्यात आली आहे
Conclusion: