ETV Bharat / state

UNION BUDGET 2019: मोदी सरकारने शेतकऱ्यांची उपेक्षा केली - विजय जावंधिया - farming in india

कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्री कोणत्या योजना आणि घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र, कृषी क्षेत्राला निर्मला सीतारामन यांनी उपेक्षित ठेवल्याचा आरोप विजय जावंधिया यांनी केला आहे.

शेतकरी नेते विजय जावंधीया
author img

By

Published : Jul 5, 2019, 3:30 PM IST

नागपूर - मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नसल्याची टीका शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. झिरो बजेट शेती कशी करायची हेदेखील सरकारने सांगावे, असा टोला त्यांनी लावला आहे.

शेतकरी नेते विजय जावंधीया अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना

या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राला विशेष अपेक्षा होती. कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्री कोणत्या योजना आणि घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र, कृषी क्षेत्राला निर्मला सीतारामन यांनी उपेक्षित ठेवल्याचा आरोप विजय जावंधिया यांनी केला आहे. आजचे बजेट विरोधी पक्षाला राजकीय उत्तर देण्यासाठी तयार केले असल्याने यातून शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे देखील ते म्हणाले. या सर्व मुद्यांवर आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले.

Intro:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नसल्याचे टीका शेतकरी नेते विजय जवंधिया यांनी केली आहे....झिरो बजेट शेती कशी करायची हे देखील सरकारने सांगावे असा टोला त्यांनी लावला आहे

Body:मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म चा पहिला अर्थसंकल्प आज केंद्रीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला..या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राला विशेष अपेक्षा होती.....कृषी क्षेत्रासाठी अर्थ मंत्री कोणत्या योजना आणि घोषणा करतील या कडे सर्वांचे लक्ष लागलेले होते...मात्र कृषी क्षेत्राला निर्मला सीतारामन यांनी उपेक्षित ठेवल्याचा आरोप विजय जावंधिया यांनी केला आहे....आजचा बजेट पोलिटिकल उत्तर देण्यासाठी तयार केला असल्याने यातून शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचं देखील ते म्हणाले आहेत....या सर्व मुद्यांवर आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले

121 - विजय जावंधीया- शेतकरी नेते

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.