ETV Bharat / state

विदर्भ शासन! महाराष्ट्र दिनी फलकांवर झळकले 'विदर्भ शासन'; महाराष्ट्र दिनाचा नोंदवला निषेध - वेगळा विदर्भ

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने महाराष्ट्र शासन लिहिलेल्या शासकीय कार्यालयाच्या फलकांवर महाराष्ट्र ऐवजी विदर्भ शासन लिहून निषेध नोंदवला. मध्यरात्रीच्या सुमारास उपराजधानीला नागपुरातील अनेक कार्यालयावर हे फलक लावण्यात आले.

भूविज्ञान व खनिकर्म विभाग
भूविज्ञान व खनिकर्म विभाग
author img

By

Published : May 1, 2022, 8:33 AM IST

नागपूर - वेगळा विदर्भ व्हावा या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ राज्य समितीच्या वतीने महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. दरवर्षी आजच्या दिवशी निषेध म्हणून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी रेटून धरली जाते. आजही अशाच आगळ्यावेगळ्या पद्धतीने मागणी रेटून धरत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने महाराष्ट्र शासन लिहिलेल्या शासकीय कार्यालयाच्या फलकांवर महाराष्ट्र ऐवजी विदर्भ शासन लिहून निषेध नोंदवला. मध्यरात्रीच्या सुमारास उपराजधानीला नागपुरातील अनेक कार्यालयावर हे फलक लावण्यात आले.

आदिवासी विकास कार्यालय नागपूर
आदिवासी विकास कार्यालय नागपूर

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने खालील ठिकाणी विदर्भ शासन असे बोर्ड लावण्यात आल्याचा दावा करत काही ठिकाणी लावलेले फोटो दिले आहेत. पण शासकीय यंत्रणेला याची चुणूक लागताच सर्वच ठिकाणी लावण्यात आले हे फलक काढण्यात आल्याचेही दिसून आले.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ

विभागीय आयुक्त कार्यालय

ग्रामीण पोलीस मुख्यालय

भूविज्ञान व खनिकर्म विभाग
भूविज्ञान व खनिकर्म विभाग

बालभारती (प्रेस क्लब च्या बाजूला)

महाराष्ट्र लेखाकार कार्यालयाच्या भिंती

महाराष्ट्र पर्यटन पर्यटन विकास महामंडळ कार्यालय

सार्वजनिक बांधकाम विभाग
सार्वजनिक बांधकाम विभाग

पशुसंवर्धन विभाग, वायुसेना जवळ फुटाला रोड

महाराज बाग नर्सरी

विदर्भ जीवन प्राधिकरण कार्यालय, सिव्हिल लाईन्स

कृषी विभाग नागपूर
कृषी विभाग नागपूर

विदर्भ राज्य बियाणे महामंडळ, तेलंगखेडी

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, तेलंगखेडी

पाटबंधारे विभाग कार्यालय नागपूर
पाटबंधारे विभाग कार्यालय नागपूर

महाराष्ट्र राज्य कृषी व पशुमत्स व्यवसाय कार्यालय, वायूसेना जवळ

हेही वाचा - Maharashtra Day : महाराष्ट्रात विलीन होताना विदर्भाच्या कोणत्या अटी होत्या?; वाचा, काय होता 'नागपूर करार'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.