ETV Bharat / state

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानभवनमध्ये दाखल

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचले (Uddhav Thackeray reached for winter session) आहेत. ते अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी विधानभवनात आले आहेत. या बैठकीत राज्यासंबंधीच्या मुद्द्यांवर सभागृहात विरोधकांच्या भूमिकेबाबत रणनीती आखण्याची शक्यता (winter Assembly session in Nagpur) आहे.

Uddhav Thackeray
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
author img

By

Published : Dec 20, 2022, 10:33 AM IST

नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा अधिवेशनापूर्वी एमव्हीए बैठकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत आले (Uddhav Thackeray reached for winter session) आहेत. बैठकीत राज्यासंबंधीच्या मुद्द्यांवर सभागृहात विरोधकांच्या भूमिकेबाबत रणनीती आखणार आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूर विधानभवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्याचाही राजीनामा दिल्याचे म्हटले (winter Assembly session) होते, परंतु ते आज विधानसभा भवनात दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले (winter Assembly session in Nagpur) होते. याला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी दाखल केली होती. यावर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तिन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल देण्यासाठी अर्ध्या तास घेतला (Uddhav Thackeray reached) होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे लाईव्ह आले होते. त्यांनी सोशल मीडिया वरून जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले होते.

विधान परिषद सदस्याचाही राजीनामा देण्याची केली होती घोषणा : आम्ही मुंबई आणि हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्यांसमोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांना पेढे खाऊ द्या. मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. महाराष्ट्रात दंगल झाली नाही. मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो, पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचाही राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, मी पुन्हा येईल असे बोललो नव्हतो, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना (Uddhav Thackeray winter Assembly session) लगावला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.