ETV Bharat / state

Kanhan River: नागपूर जिल्ह्यात मौदा येथील कन्हान नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू - Kanhan river at Mauda in Nagpur district

नागपुर - दोन तरुणांचा नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला आहे. दोघेही मृतक हे नागपूरच्या गोरेवाडा परिसरातील आहेत. राहुल ठोंबरे आणि उमेश ठाकरे अशी मृतकांची नावे आहेत. कामाच्या निमित्त मौदा येथे गेल्यानंतर नदीत आंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मात्र, नदीच्या पाण्याला प्रवाह जास्त असल्याने ते दोघेही वाहून गेले आहेत. घटनेची माहिती समजताचं मौदा पोलीस ठाण्याचे निरीक्षण हेमंतकुमार खराबे स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन्ही मुलांना शोधण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफचे पथक प्रयत्न करत आहेत.

कन्हान नदी
कन्हान नदी
author img

By

Published : Aug 3, 2022, 6:05 PM IST

नागपुर - दोन तरुणांचा नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील कन्हान नदी बुडून मृत्यू झाला आहे. दोघेही मृतक हे नागपूरच्या गोरेवाडा परिसरातील आहेत. राहुल ठोंबरे आणि उमेश ठाकरे अशी मृतकांची नावे आहेत. कामाच्या निमित्त मौदा येथे गेल्यानंतर नदीत आंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मात्र, नदीच्या पाण्याला प्रवाह जास्त असल्याने ते दोघेही वाहून गेले आहेत. घटनेची माहिती समजताचं मौदा पोलीस ठाण्याचे निरीक्षण हेमंतकुमार खराबे स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन्ही मुलांना शोधण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफचे पथक प्रयत्न करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.