ETV Bharat / state

नागपुरात आणखी दोन कोरोबाधित रुग्ण आढळले; रुग्ण संख्या २७ वर - corona positive patient nagpur

५ एप्रिलला ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. या रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याच मृत व्यक्तीच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे, तसेच चंद्रपूर येथील कोरोना बधिताच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

kasturba hospital nagpur
शासकीय रुग्णालय नागपूर
author img

By

Published : Apr 11, 2020, 12:18 PM IST

नागपूर- जिल्ह्यात पुन्हा दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ एवढी झाली आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ५ जणांना सुट्टी देण्यात आली असून २१ जणांवर उपचार सुरू आहे.

५ एप्रिलला ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. या रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पोझिटिव्ह आला होता. याच मृत व्यक्तीच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे, तसेच चंद्रपूर येथील कोरोना बधिताच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, मृत कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील ६ जणांचा कोरोना अहवाल पोजिटिव्ह आला असून या सर्वांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा- कोरोनाच्या जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय धावपटू अतुल चौकसे यांची 'गो कोरोना गो दौड'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.