ETV Bharat / state

नागपुरात १२ तासात ३ हत्येच्या घटना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर - कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

नागपुरात १२ तासात ३ हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निमार्ण झाला आहे.

नागपुरात १२ तासात ३ हत्येच्या घटना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर
author img

By

Published : Aug 22, 2019, 12:20 PM IST

नागपूर - शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १२ तासामध्ये ३ हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणखी चव्हाट्यावर आला आहे. विक्की डहाके, मोहम्मद असिफ शेख मोहम्मद सईद आणि ऋषि खोसला, अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

नागपुरात १२ तासात ३ हत्येच्या घटना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर

पहिली घटना नंदनवन परिसरातील सेनापती नगरच्या मोकळ्यात जागेत घडली आहे. यामध्ये विक्की डहाके (वय २२)या तरुणाची अज्ञात आरोपीने हत्या केली आहे. तसेच दुसरी घटना नंदनवन परिसरातच घडलेली आहे. यामध्ये खरीबी येथील गरीब नवाज नगर येथे राहणाऱ्या मोहम्मद असिफ शेख मोहम्मद सईद यांच्या दुकानात जाऊन काही आरोपींनी त्याला मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, तिसरी घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. गोंडवाना चौक परिसरात ऋषि ब्रिज खोसला यांची अज्ञात आरोपींनी डोक्यात वार करून हत्या केली आहे. ऋषि खोसला हे व्यापारी आहेत.

Intro:केवळ 12 तासाच्या अंतरात नागपुर शहरात तिघांची निर्घृण हत्या झाली आहे...नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोघांची हत्या झाली आहे,तर सदर पोलीस स्टेशन च्या हद्दीत हत्येची तिसरी घटना घडली आहे.Body:पहिल्या घटना नंदनवन परिसरातील सेनापती नगरच्या मोकळ्या जागेत घडली आहे....22 वर्षीय विक्की डहाके नावाच्या तरुणाची अज्ञात आरोपीने हत्या केली आहे....दुसरी हत्येची घटना सुद्धा नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे...खरबीच्या गरीब नवाज नगर येथे राहणाऱ्या मोहम्मद असिफ शेख मोहम्मद सईद यांच्या दुकानात जाऊन काही आरोपींनी त्याला मारहाण केली,ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे,या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही ....तिसरी घटना ही सदर पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे....गोंडवाना चौक परिसरात ऋषि ब्रिज खोसला यांची अज्ञात आरोपींनी डोक्यात वार करून हत्या केली आहे....ऋषि खोसला हे व्यापारी आहेत....केवळ रात्रभरात तिघांची हत्या झाल्याने पुन्हा एकदा नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टीप - दुपार नंतर पोलिसांचा बाईट घेऊन डिटेल बातमी पाठवतो Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.