ETV Bharat / state

खळबळजनक..! सावनेरमध्ये चोरट्यांनी पळवले एटीएम मशीन

महामार्गालगत असलेल्या खापा टी पॉईंटजवळ सूतगिरणीच्या भिंतीला लागून इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम आहे.या एटीएम कक्षातील मशीनच चोरट्यांनी लंपास केली.

author img

By

Published : Dec 7, 2019, 11:46 AM IST

चोरट्यांनी एटीएमच पळवले
चोरट्यांनी एटीएमच पळवले

नागपूर - चोरट्यांनी एटीएमच पळवून नेल्याची घटना सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी-खापा टी पॉईंटवर घडली. शुक्रवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एटीएममध्ये 2 लाख 83 हजार 600 रुपयांची रोकड होती.

एटीएम पळवून नेल्यानंतर रिकामा एटीएम कक्ष

हेही वाचा - महिलेला पोलिसांचा धक्कादायक सल्ला; ‘तो’ पुन्हा तुमच्याकडे आल्यावर बोलवा! मग कारवाई करू

महामार्गालगत असलेल्या खापा टी पॉईंटजवळ सूतगिरणीच्या भिंतीला लागून इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम आहे. या एटीएम कक्षातील मशीनच चोरट्यांनी लंपास केली. स्थानिक पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Intro:चोरांनी दागदागिने, पैसे नाही तर चक्क रोकडसह एटीएम मशीनच पळवुन नेल्याची घटना सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी - खापा टी पॉईंटवर घडली. Body:महामार्गालगत असलेल्या सूतगिरणीच्या भिंतीला लागून इंडियन ओवरसिज बँकेचे एटीएम अनेक वर्षापासून आहे. ते मशीनच चोरट्यांनी रोख रकमेसह लंपास केल्याची घटना शुक्रवारि रात्री ३ घडली. या एटीएम मशीनमध्ये २ लाख ८३ हजार ६००रू. असून चोरट्यांनी मशीनसह रक्कम चोरी करून नेली....पोलिसांनी या संदर्भात परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.