ETV Bharat / state

नागपुरात मध्यान्ह भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू - nagpur students poisoned due to mid day meal

शिवाजीनगर परीसरातील मारोतराव मुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. ३२ विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

students poisoned nagpur
नागपुरात मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा
author img

By

Published : Feb 7, 2020, 8:36 PM IST

Updated : Feb 7, 2020, 8:56 PM IST

नागपूर - शिवाजीनगर परिसरातील मारोतराव मुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. ३२ विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. विषबाधा झालेले विद्यार्थी इयत्ता ५ ते ८ व्या वर्गातील आहेत.

नागपुरात मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा

शाळेत शालेय पोषण आहारा अंतर्गत देण्यात येणारी खिचडी खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची माहिती आहे. नेहमीप्रमाणे आज दुपारी १ वाजता शगुण महिला बचत गटाकडून शाळेत खिचडी आली. नियमानुसार खिचडी इंचार्ज यांनी खिचडी चाखून बघितली आणि डबे बंद करून ठेवण्यात आले. मध्यान्ह भोजनात खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना प्रथम प्राथमिक उपचाराकरीता शाळेजवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग लांबट यांनी दिली आहे.

हेही वाचा - पुणे विमानतळावर आढळला 'कोरोना' संशयित

Intro:नागपूर

मध्यान भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा; ३२ विद्यार्थी
शासकीय वैद्यकीय रुग्णलायत दाखल

विद्यार्थ्यांना माध्यन भोजनातून विषबाधा झालीय.३२ विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णलायत दाखल करण्यात आलंय.इयत्ता ५ ते ८ व्या वर्गातील हे विद्यार्थी आहेत
आशाताई मुळे शिक्षण बहुउद्देशीय शिक्षण संस्थान च्या
शिवाजी नगर परीसरातील मारोतराव मुळे विद्यालयातील हे विद्यार्थी आहेत शालेय पोषण आहारा अंतर्गत देण्यात येणारी खिचडी झाल्यानं विषबाधा झाल्याची माहिती आहे. Body:नेहमी प्रमाणे आज दुपारी १ वाजता शगुण महिला बचत गटा कडून खिचडी शाळेत आली. नियमानुसार खिचडी इंचार्ज नि ती खिचडी चाखून बघितली आणि डबे बंद करून ठेवण्यात आले. मध्यान भोजनात खिचडी खाल्या नंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटी चा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना ना प्रथमिक उपचारा करीता शाळे जवळली रुग्णालयात नेण्यात आले. अन्नतून विषबाधा झाल्याचा सांगताच विद्यार्थीना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत अशी माहिती शाळेच्या मुख्यध्यापकांनि दिली आहे

बाईट- पांढुरंग लांबट मुख्याध्यापकConclusion:
Last Updated : Feb 7, 2020, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.