ETV Bharat / state

Students food Poisoning In Marsul : मरसूलमध्ये 63 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; उंमरखेडच्या मरसूल येथील निवासी मुलीच्या शाळेत प्रकार - Girl Residential School in Marasul

अनुसुचितजाती निवासी मुलीच्या शाळेत 63 विद्यार्थीनींना रात्रीच्या जेवनामध्ये विषबाधा झाल्याची घटना मरसुळ येथील शाळेत घडली आहे. रात्री जेवन झाल्यावर विषबाधा Marsul school students food poisoning होऊन मळमळ, उलट्या, झाल्याची तक्रारी विद्यार्थिनींकडून करण्यात आली.

Students food Poisoning In Marsul
मार्सूलमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
author img

By

Published : Sep 11, 2022, 11:06 AM IST

उमरखेड (यवतमाळ ) : प्राथमिक आरोग्य केद्र मुळावा Primary Health Center Mulawa अंतर्गत येत असलेल्या अनु.जाती मुलीची निवासी शाळेत विद्यार्थांना विषबाधा Girl poisons students in residential school झाली आहे. मरसुळ येथील शाळेत Schoo in Marasul विद्यार्थिनींना रात्री जेवन झाल्यावर Marsul school students food poisoning मळमळ, उलट्या, झाल्याची तक्रार विद्यार्थिनींकडून करण्यात आली. निवासी शाळेच्या अधीक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथील आरोग्य अधिकारी यांना सूचना देऊन डॉक्टरसह पथकाला जागेवरच बोलविले. हॉस्टेलमध्येच विद्यार्थावर उपचार Treatment of poisoned student in hostel करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. तर काही विद्यार्थांना उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दोषीविरुध्द कडक कारवाई? - सदर निवासी शाळेमध्ये गरीब घरच्या विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाच्या वतीने वर्षाला लाखोंचा खर्च केला जातो. त्यासाठी त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था ही करण्यात येत असते. परंतु ज्या अधीक्षकांवर विद्यार्थ्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था असते त्यांच्याकडूनच दुर्लक्ष होतांना दिसत आहे. दोषीविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

मार्सूलमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ - वस्तीगृहातील अन्नाचे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील निरीक्षक अधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. अशी माहिती मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल दवणे यांनी दिली. परिक्षण केल्यानंतरच संपूर्ण प्रकरण लक्षात येईल असे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण असून हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असल्याची प्रतिक्रीया सामाजिक स्तरातून उमटत आहेत.

९ सप्टेंबरलाच त्रास : 9 सप्टेंबरला दुपारी 12 ते 1 वा च्या सुमारास निवासी शाळेच्या वतीने विद्यार्थिनींना मळमळ उलटीचा त्रास होत असल्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर आम्ही पथकासहित शाळेत दाखल होऊन येथील शाळेची तपासणी केली. त्यामध्ये लहान मोठ्या 62 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचे लक्ष्यात आल्यावर विषबाधित विद्यार्थिनीवर जागेवरच कॅम्प लावून उपचार देणे सुरू केले. सर्व विद्यार्थिनींना संध्याकाळपर्यंत स्टेबल करण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून 2 विध्यार्थीनींना उमरखेड येथे पुढील उपचारासाठी पाठविले आले आहे. अन्नाचे व पाण्याचे नमुने तपासणी साठी नागपूर येथील निरीक्षक अधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत अशी माहिती मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल दवणे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.