ETV Bharat / state

ST Bus Car Accident : एसटी बस-कार अपघातात एक ठार, सात जण जखमी - one died seven injured

नागपूर महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर सावनेर तालुक्यातील मांगसा येथे एसटी बस व कारचा अपघात झाला ( ST bus car accident )आहे. आज सकाळी अपघात झाला आहे. या अपघातात एकाच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले ( one died seven injured ) आहेत. केलवद पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णांना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

ST Bus Car Accident
एसटी बस कार अपघात
author img

By

Published : Nov 5, 2022, 12:23 PM IST

नागपूर महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर सावनेर तालुक्यातील मांगसा येथे एसटी बस व कारचा अपघात झाला ( ST bus car accident )आहे. आज सकाळी अपघात झाला आहे. या अपघातात एकाच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले ( one died seven injured ) आहेत. केलवद पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णांना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

नागपूर महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर सावनेर तालुक्यातील मांगसा येथे एसटी बस व कारचा अपघात झाला ( ST bus car accident )आहे. आज सकाळी अपघात झाला आहे. या अपघातात एकाच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले ( one died seven injured ) आहेत. केलवद पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णांना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.