ETV Bharat / state

मुखमंत्र्यांच्या जिल्ह्यात शिवसेना घेणार कार्यकर्ता मेळावे

शिवसेनेतर्फे नागपूर ग्रामीणमधील सहा मतदारसंघात मेळावे घेतले जाणार आहेत. येत्या २५ तारखेपासून उमरेड, हिंगणा, कामठी, रामटेक, काटोल आणि सावनेर मतदारसंघात सेनेचे मेळावे होणार आहे.

माजी आमदार आशिष जैसवाल
author img

By

Published : Sep 23, 2019, 9:24 PM IST

नगपूर - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष तयारी करत आहे. शिवसेनेतर्फेही ग्रामीणमधील सहा मतदारसंघात मेळावे घेतले जाणार आहेत. येत्या २५ तारखेपासून उमरेड, हिंगणा, कामठी, रामटेक, काटोल आणि सावनेर मतदारसंघात सेनेचे मेळावे होणार आहे.

माजी आमदार आशिष जैसवाल

"युती न झाल्यास स्वबळावर लढण्यासाठी आमची तयारी आहे, म्हणून हे मेळावे आम्ही घेणार आहेत. युती झाल्यास युतीच्या उमेदवारासाठी हे मेळावे असतील", अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार आशिष जैसवाल यांनी दिली आहे. मुखमंत्र्यांच्याच जिल्ह्यात शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार असल्याने चर्चांना उधान आले आहे. भाजप-सेना युती झाल्यास रामटेक आणि काटोल या दोन जागा सेनेला मिळाव्यात अशी इच्छा देखील जैसवाल यांनी व्यक्त केली आहे.

Intro:नगपूर

मुख्यमंत्री च्या जिल्ह्यात शिवसेना घेणार कार्यकर्ता मेळावे

नगपूर ग्रामिण मधील गसहा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेणार आहे. निवडणूकीच्या तयारीसाठी सेने तर्फ़े मेळावे घेतले जाणार आहेत येत्या २५ तारखेपासून शिवसेनेचे मेळावे सुरु होणार आहेत. उमरेड, हिंगणा, कामठी, रामटेक, काटोल आणि सावनेर मतदारसंघात सेनेचे मेळावे होणार आहे. विधानसभा निवडणुकी साठी प्रत्येक पक्ष तयारी करतोय त्याच पार्श्वभूमीवर शेवसेना देखील तयारी करतेय.
Body:युती न झाल्यास स्वबळावर लढण्यासाठी आमची तयारी म्हणून हे मेळावे आहे, आणि युती झाली तर युतीच्या उमेदवारासाठी हे मेळावे आहेत.अशी महिती सेनेचे नेते माजी आमदार आशिष जैसवाल यांनी दिली त्या मुळे मुखमंत्र्या च्या जिल्ह्यात सेना शक्ती प्रदर्शन करणार आहे. भाजप सेना युती झाल्यास रामटेक आणि काटोल या दोन जागा सेनेला मिळाव्यात अशी ईच्छा देखील त्यांनी व्यक्त केली पण सध्या युती झाली नाही त्यामुळे युतीच्या बैठकांना शिवसैनाकांनी जाण्याचा प्रश्नच नाही. अस देखील ते बोलले

बाईट -आशिष जैसवाल, नेते, शिवसेना

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.