ETV Bharat / state

२०२५ पर्यंत निर्धारीत लक्ष गाठणे कठीण - श्रीनिवास खांदेवाले - अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले

अर्थसंकल्पाकडे देशात असलेली मंदीसदृश्य परिस्थितीवर मात मिळवण्याच्या दृष्टीकोनातून देखील बघता येईल, असे खांदेवाले म्हणाले.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना श्रीनिवास खांदेवाले
author img

By

Published : Jul 5, 2019, 8:47 PM IST

नागपूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प भविष्यासाठी दिशादर्शक आहे. मात्र, निर्धारित लक्ष गाठणे अत्यंत कठीण असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी दिली आहे.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना श्रीनिवास खांदेवाले

येत्या २०१४-२५ सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. मात्र, हे करायचे असले तर आर्थिक विकास दर १४ टक्के असावा लागणार आहे. आज भारताचा विकास दर ७ टक्के आहे. विकास दर वाढवण्यासाठी येत्या ५ वर्षात दुपटीने प्रयत्न करावे लागेल. हे कठीण असले तरी अशक्य नाही, असे खांदेवाले म्हणाले.

Intro:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प भविष्यासाठी दिशादर्शक असला तरी निर्धारित लक्ष साधने अत्यंत कठीण असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी दिली आहे

Body:2024-25 साला पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रीलियन डॉलर इतकी करायची असेल तर आर्थिक विकास दर हा 14 टक्के असावा लागणार आहे,आजच्या घडीला भारताचा 7 टक्के इतका असल्याने येत्या 5 वर्षात दुपटीने प्रयत्न करावे लागेल...हे जरी कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे...देशातील मंदी सदृश्य परिस्थिती निघून जावी याचा प्रयत्न या दृष्टिकोनातून देखील आजच्या अर्थसंकल्पाकडे बघता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.