ETV Bharat / state

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार पूर्व विदर्भ दौऱ्यावर - sharad pawar

सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पण, राज्यात एकिकडे शेतीवर अरिष्ट आले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर गुरुवारी जात आहेत.

शरद पवार
author img

By

Published : Nov 13, 2019, 4:36 PM IST

नागपूर - परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत.

हेही वाचा - कोश्यारी पहिलेच नाहीत.. यापूर्वीही राज्यपालांचे अनेक निर्णय ठरले वादग्रस्त

विदर्भात सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सत्ता स्थापनेच्या घोळात राजकारणी व्यग्र आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी शासकीय मदतीची वाट बघतो आहे. अशा परिस्थितीत शेतीचे नुकसान पाहण्यासाठी शरद पवार येत असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यातील सत्तासंघर्षात विदर्भ वेगळा करून मुख्यमंत्री द्या - राम नेवले

पवार पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर असले, तरी ते नेमक्या कोणत्या भागात जाणार आहेत हे समजू शकले नाही. पीक पाहणीचा कार्यक्रम झाल्यानंतर १५ नोव्हेंबरला पवार नागपूर येथील मेकोसाबाग शाळेच्या मैदानावरील बिरसामुंडा जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Intro:परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.....प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे... दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्या पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत...सत्तेचा पेच फसला असताना राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर अनिच्छेतेचे सावट असलेले तरी राष्ट्रवादी चे कार्यकर्ते कामाला लागेल आहेतBody:विदर्भात सोयाबीन, कापूस,धान, संत्रा व मोसंबी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे....शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत...सत्ता स्थापनेच्या घोळात राजकारणी व्यक्त आहेत,त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी शासकीय मदतीची आस बघतोय...अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शरद पवार येत असल्याचे राष्ट्रवादी कर्तकर्ते सांगत आहेत.... यापूर्वीही शरद पवार यांनी मराठवाडा व महाराष्ट्राच्या इतर भागात बांधावर जाऊन शेत पिकाची पाहणी केली होती. त्यामुळे शरद पवार हे पूर्व विदर्भातील धान, कापूस, सोयाबीन, संत्रा व मोसंबीची पाहणी करणार आहेत..राज्यात घडत असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्यावर अनिच्छतेचे सावट असल्यानेच ते पूर्व विदर्भातील कोणत्या भागात ते जातील या संदर्भात अजून माहिती देण्यात आलेली नाही....गुरुवारी पीक पाहणीचा कार्यक्रम झाल्यानंतर १५ नोव्हेंबरला शरद पवार हे नागपूर येथील कडबी चौक स्थित मेकोसाबाग शाळेच्या मैदानावर बिरसामुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

टीप- कृपया या बातमीला शरद पवार यांचा एखादा फोटो लावावाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.