ETV Bharat / state

नागपूर- अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संघमुख्यालयाची सुरक्षा वाढवली - aayodhya nikal

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच निकाल आज लागणारा असल्याने नागपूरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था दुपटीने वाढविण्यात आलेली आहे.

अयोध्या निकाल
author img

By

Published : Nov 9, 2019, 11:11 AM IST

नागपूर - अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच निकाल आज लागणारा असल्याने नागपूरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था दुपटीने वाढविण्यात आलेली आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संघमुख्यालयाची सुरक्षा वाढवली

सीआयएसएफ सोबतच शीघ्र कृती दल (क्यूआरटी) पथक मुख्यालयाबाहेर तैनात करण्यात आले आहे. अतिशय गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या संघ मुख्यालयाला सुरक्षा यंत्रणांनी चहुबाजूने वेढा घातला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचणाला सुरुवात झाली आहे.

Intro:अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच निकाल लागणार असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयात सुरक्षा व्यवस्था दुपटीने वाढविण्यात आलेली आहे सीआयएसएफ सोबतच क्यू आर टी पथक तैनात करण्यात आले आहे तर लोकं पोलिसांची देखील मदत घेण्यात आलेली आहे अतिशय गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या संघ मुख्यालयाला सुरक्षा यंत्रणांनी चहुबाजूने वेढा घातला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे

walkthrough

Body:Walkthrough

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.