ETV Bharat / state

Surgical Strike 2 : हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी - निवृत्त वायुसेना अधिकारी - operation

मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारतीय वायू सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १ हजार किलोचा बॉम्ब फेकत बदला घेतला.

निवृत्त वायुसेनेच्या अधिकारी शिवाली देशपांडे
author img

By

Published : Feb 26, 2019, 7:53 PM IST

नागपूर - पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संताप होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारतीय वायू सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १ हजार किलोचा बॉम्ब फेकत बदला घेतला. या हवाई हल्ल्यातून भारताने दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानची जिरवली, असे मत निवृत्त वायुसेनेच्या अधिकारी शिवाली देशपांडे यांनी केले. शिवाली देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोनिका आक्केवार यांनी....

Intro:पुलवामात झालेल्या दहशतवादि हल्ल्या नंतर संपूर्ण देशभरात संताप होता आणि जवानांचा बलिदान व्यर्थ जायला नको तसंच दाहशतवादयांन प्रति बदल्याची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात होती Body:मंगळवारी पहाटे च्या सुमारास भारतीय वायू सेनेने नंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हजार किलोचा बॉम्ब फेकत. दहशद वाद्यांचे कॅम्प नेस्तनभूत केलं Conclusion:आणि हवाई हल्ल्यातून भारताने दशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवली असल्याचे मत निवृत्त वायुसेनच्या अधिकारी शिवली देशपांडे यांनी व्यक्त केलीय त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी मोनिका आक्केवार नि केलीली ही बातचीत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.