ETV Bharat / state

नागपुरात गतिमंद विवाहितेवर बलात्कार; दोघांना अटक - नागपूर बातमी

गतिमंद विवाहितेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.पीडिता 20 ऑगस्टच्या संध्याकाळ पासून घरुन बेपत्ता होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ऑटो चालक आणि मदत करणारा त्याचा मित्र या दोघांना अटक केली.

मतिमंद महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना अटक
author img

By

Published : Aug 23, 2019, 7:34 PM IST

नागपूर- शहरात एकाच रात्री तिघांची हत्या झाल्यानंतर आता गतिमंद असलेल्या विवाहितेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंद करुन दोन आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपीचे नाव शहजाद शेख तर दुसरा आरोपी मोहम्मद जावेद अन्सारी आहे.

गतिमंद महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही काही प्रमाणात गतिमंद आहे. पीडिता 20 ऑगस्टच्या संध्याकाळ पासून बेपत्ता होती. गुरुवारी संध्याकाळी ती घरी परतली तेव्हा तिच्यावर एका ऑटो चालकाने बलात्कार केल्याचे पीडितेने सांगताच कुटुंबीयांनी धंतोली पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात तक्रार दाखल केली.

पीडिताने दिलेल्या तक्रारी नुसार पीडिता 20 ऑगस्टच्या संध्याकाळी छत्रपती चौकातून जात असताना नरेंद्र नगरकडे जाण्यासाठी ती आरोपी ऑटो चालकाच्या रिक्षात बसली. मात्र, आरोपी रिक्षाचालक व मुख्य आरोपीचे शहजाद शेख याने तिला निश्चित ठिकाणी न सोडता बळजबरीने उप्पलवाडी परिसरात नेले. आरोपीने उप्पलवाडीमध्ये तिला दोन दिवस मित्राच्या घरी डांबून ठेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी तिला इतवारी रेल्वे स्टेशनवर सोडून आरोपी पळून गेले.

पीडित महिला घरी परतल्यानंतर तिने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ऑटो चालक आणि मदत करणारा त्याचा मित्र या दोघांना अटक केली आहे.

Intro:एकाच रात्री तिघांची हत्या झाल्यानंतर आता नागपूरात विमनस्क(मतिमंद) असलेल्या विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराची केल्याची संतापजनक घटना घडली आहे....या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोन आरोपींना अटक केली आहे...मुख्य आरोपीचे नाव शहजाद शेख असे असून सह आरोपी मोहम्मद जावेद अन्सारी आहेBody:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही काही प्रमाणात विमनस्क (मतिमंद) आहे...पीडिता 20 ऑगस्ट च्या संध्याकाळ पासून घरून बेपत्ता होती...काल संध्याकाळी ती घरी परतली तेव्हा तिच्यावर एका ऑटो चालकाने बलात्कार केल्याचे सांगितल्यानंतर पीडिताच्या कुटुंबायांनी धंतोली पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात तक्रार दाखल केली....पीडिताने दिलेल्या तक्रारी नुसार पीडिता 20 ऑगस्ट च्या संध्याकाळी छत्रपती चौकातून जात असताना नरेंद्र नगर कडे जाण्यासाठी ती आरोपी ऑटो चालकाच्या ऑटोत बसली... मात्र, आरोपी ऑटो चालक मुख्य आरोपीचे नाव शहजाद शेख नावाच्या आरोपीने तिला निश्चित ठिकाणी न सोडता बळजबरी ने उप्पलवाडी परिसरात नेले..आरोपीने उप्पलवाडी मध्ये तिला दोन दिवस मित्राच्या घरी डांबून ठेऊन तिच्यावर बलात्कार केले...त्यानंतर काल संध्याकाळी तिला इतवारी रेल्वे स्टेशन वर सोडून पळून गेले..काल संध्याकाळी पीडिता घरी परतल्यानंतर तिने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितले आणि रात्री पोलिसांकडे तक्रार केली...पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ऑटो चालक आणि मदत करणारा त्याचा मित्र या दोघांना अटक केली आहे...

बाईट- विजय आकोत- पोलीस निरीक्षक धंतोली Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.