ETV Bharat / state

न्याय मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे - रंजन गोगोई

देशातील गरजू व्यक्तीला गुणवत्तापूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत कायदेविषयक महत्त्वाची माहिती पोहोचवता येऊ शकते- रंजन गोगोई

रंजन गोगोई
author img

By

Published : Aug 18, 2019, 8:04 PM IST

नागपूर- देशातील गरजू व्यक्तीला गुणवत्तापूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत कायदेविषयक महत्त्वाची माहिती पोहोचवता येऊ शकते. तुम्ही किती लोकांना विधी सेवा दिली हे महत्त्वाचे नाही. पण तुम्ही गरजूंना किती गुणवत्तापूर्ण विधी सेवा दिली हे महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. ते राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अखिल भारतीय संमेलनाच्या समारोपात बोलत होते.

रंजन गोगोई
तरुण पिढीमध्ये कायदेविषयक जागृती करणे महत्वाचे आहे. कायदेविषयक ज्ञानाचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल, याची जाणीव कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना करुन दिल्यास त्यांच्यात समाजहितासाठी कार्य करण्याची भावना निर्माण होऊ शकते, असे मत सरन्यायाधीश रंजन कुमार गोगोई यांनी व्यक्त केले.

Intro:देशातील गरजू व्यक्तीला गुणवत्तापूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे जसे की मोबाईल ॲप अशा विविध माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत कायदेविषयक महत्त्वाची माहिती पोहोचवता येऊ शकते तुम्ही किती लोकांना विधी सेवा दिली हे महत्त्वाचं नाही पण तुम्ही गरजूंना किती गुणवत्तापूर्ण विधी सेवा दिली हे महत्त्वाचा आहे असं प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले ते राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अखिल भारतीय संमेलनाच्या समारोपात बोलत होते

Body:तरुण पिढीमध्ये कायदेविषयक जागृती करणे महत्वाचे आहे कायदेविषयक ज्ञानाचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल याची जाणीव कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना करून दिल्यास त्यांच्यात समाजहितासाठी कार्य करण्याची भावना निर्माण होऊ शकते असं मत सरन्यायाधीश रंजन कुमार गोगोई यांनी व्यक्त केलंय

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.