ETV Bharat / state

नागपुरात रोजगार भरती ही मतांसाठी की बेरोजगारांसाठी ; आरोग्य कर्मचाऱ्यांचा सवाल

जुन्या कर्मचाऱ्यांना काढून नव्यांची भरती मतांसाठी आहे का ? असा प्रश्न नागपूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आरोग्य कर्मचारी
author img

By

Published : Mar 14, 2019, 11:48 PM IST

नागपूर - महाराष्ट्र सरकारने मेगा भरतीची घोषणा केली. त्याची पूर्तता करण्यासाठी लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच घाईने नोकरभरतीची जाहिरात देखील काढली. मात्र, जुन्या कर्मचाऱ्यांना काढून नव्यांची भरती मतांसाठी आहे का ? असा प्रश्न नागपूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आरोग्य कर्मचारी

जिह्यात १५० पेक्षा जास्त आरोग्य सेविका गेल्या १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. परंतु, त्या सेविकांना नोकरीवर नियमित न करता राज्य सरकारने जिल्ह्यातील २३८ आरोग्य सेवकांच्या पदभरतीसाठी जाहिरात काढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पदभरतीची जाहिरात काढून मतांसाठी आमच्या पोटावर लाथ मारली जात आहे, असा आरोप या आरोग्य सेविकांनी केला आहे. ही जाहिरात बंद करावी आणि १५ वर्षांपासून काम करण्याऱ्या सेविकांना नियमित करावे, अशी मागणीही सेविकांनी केली आहे.

Intro:महाराष्ट्र सरकारने मेगा भरतीची घोषणा केली त्याची पूर्तता करण्या साठी लोकसभेची आचार संहिता लागण्या पूर्वी घाईघाईत नोकरभर्तीची जाहिरात देखील काढली मात्र जुन्या कर्मचाऱ्यांना काढून नव्यांची भर्ती मतांसाठी आहे काय? असा प्रश्न नागपूर जिल्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनि केलाय जिल्यात १५० पेक्षा जास्ती आरोग्य सेविका गेल्या १५ वर्षापासून कंत्राटी तत्वावर काम करत आहे.

Body:पण त्या सेविकांना नौकरिवर नियमित न करता राज्यशासनाने नागपूर जिल्ह्यातील २३८ आरोग्य सेवकांच्या पदभरती साठी जाहिरात काढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पदभर्तीची जाहिरात काढून मतांसाठी आमच्या पोटावर लात मारला जातोय असा आरोप जिल्यातील आरोग्य सेविकांनि केलाय परिणामी ही जाहिरात बंद करावि आणि १५ वर्षा पासून काम करण्याऱ्या सेविकांना नियमित करावे अशी मागणी सेविकांनि केलीय

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.