नागपूर - तीन दिवसांपूर्वी नागपूर जिल्हाच्या रामटेक तालुक्यातील मौजा पंचाळा (खु) येथील एका शेतात एक बिबट वन्यप्राणी मृत्यु झाल्याची माहिती वनविभागास प्राप्त झाली होती. वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता, शेतमालक नंदु शंकर शिवरकर यांनी त्यांच्या शेतासभोवताल GI तारेचे कुंपन करुन त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. (One arrested in bibat death case) लाईटच्या तारेला बिबट्याचा स्पर्श झाल्याने बिबट्याचा जागीच मृत्यु झाला आहे. अशी प्रमाथमीक माहिती समोर आली आहे. दरम्यान, वनविभागाने एक जणाला अटक केली आहे.
बिबट मृत्यु प्रकरणात एकाला अटक, पंचाळा (खु) येथील शेतात झाला होता मृत्यू - बिबट मृत्यु प्रकरणात एकाला अटक
नागपूर जिल्हाच्या रामटेक तालुक्यातील मौजा पंचाळा (खु) येथील एका शेतात एक बिबट वन्यप्राणी मृत्यु झाल्याची माहिती वनविभागास प्राप्त झाली होती. (One arrested in bibat death case) वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता, शेतमालक नंदु शंकर शिवरकर यांनी त्यांच्या शेतासभोवताल GI तारेचे कुंपन करुन त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. लाईटच्या तारेला बिबट्याचा स्पर्श झाल्याने बिबट्याचा जागीच मृत्यु झाला आहे.