ETV Bharat / state

नागपुरात दीड हजार लिटर दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - पोलीस

नागपूर शहरातील पचपावली परिसरात उमरेड तालुक्यातील चंपा येथून दारू आणली जात होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूसाठा जप्त केला.
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:55 AM IST

नागपूर - जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चंपा येथे राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. कारवाईमध्ये त्यांनी तब्बल १ हजार ६०० लिटर मोहाची दारू जप्त केली आहे.

नागपूरात दीड हजार लिटर दारूसाठा जप्त

नागपूर शहरातील पचपावली परिसरात उमरेड तालुक्यातील चंपा येथून दारू आणली जात होती. त्यासाठी ते तस्कर चक्क ट्यूबमध्ये दारू साठवून दारूची तस्करी करत होते. या तस्करीची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या कारवाईत तब्बल २१ रबरी ट्युबमधून प्रत्येकी ८० लिटर दारू जप्त केली आहे. यावेळी एकूण ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हमीद शेख इज्राईल या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, दारू तस्करी करणारा अद्याप फरार आहे.

Intro:नागपूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाणे केली १ हजार लिटर मोह दारू जप्त

नागपूर च्या राज्य उत्पादन भरारी पथकाने छापेमार कारवाई करत १ हजार ६०० लिटर मोह दारू जप्त केली आहे.उमरेड च्या चंपा येथून दारू ही शहरातली पचपावली परिसरात आणली जात होती. दारू तस्करांनी अनोखी शक्कल लढवित तस्करी सुरू केली. चक्क टायर ट्युब मध्ये दारू साठवून ही तस्करी केली जाते.Body:तब्बल २१ रबरी ट्युब मधून प्रत्येकी ८० लिटत दारू जप्त करण्यात आलीय. एकूण ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. हमीद शेख इज्रईल या चालकाला पोलिसांनि.अटक केली असून. दारू तस्करी करणारा अद्याप फरार आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.