ETV Bharat / state

देशातील 400 रेल्वे स्थानकांवर मिळणार 'कुल्हड' चहा - नितीन गडकरी - मातीचा कप

लवकरच देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर प्लास्टिकच्या कप ऐवजी मातीच्या कपात म्हणजेच कुल्हडमध्ये चहा मिळणार आहे. याबाबतचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक प्रस्ताव रेल्वेमंत्री पियूश गोयल यांना दिला आहे.

400 रेल्वे स्थानकांवर कुल्हडमध्ये मिळणार चहा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती
author img

By

Published : Aug 30, 2019, 8:25 PM IST

नागपूर - लवकरच देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर प्लास्टिकच्या कपाऐवजी मातीच्या कपात म्हणजेच कुल्हडमध्ये चहा मिळणार आहे. याबाबतचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक प्रस्ताव रेल्वेमंत्री पियूश गोयल यांना दिला आहे. हा प्रस्ताव गोयल यांनी मान्य केला आहे. ते लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

400 रेल्वे स्थानकांवर कुल्हडमध्ये मिळणार चहा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

या उपक्रमामुळे कुंभार समाजाच्या लोकांना मेठ्या प्रमाणावर कुल्हड बनवण्याचे काम मिळेल. ज्यामुळे कुंभार समाज आपली प्रगती साधू शकेल. देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक कपऐवजी मातीच्या कपात चहा दिल्याने कुंभाराच्या हाताला काम मिळेल. तसेच, त्यांची कलादेखील जोपासली जाईल, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Intro:आता लवकरच देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक डिस्पोजल ऐवजी मातीच्या कपात म्हणजे कुल्हाडमध्ये चहा मिळणार आहे...याबाबतचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक प्रस्ताव रेल्वेमंत्री पियूश गोयल यांना दिला असून,ते लवकरच यावर निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय.Body:रेल्वे स्टेशन वर कुल्हड मध्ये चहा मिळू लागल्यानंतर आपल्या देशातील कुंभार समाजाच्या लोकांना कुल्हड बनवण्यासाठी काम मिळेल,ज्यातून कुंभार समाज आपली प्रगती साधू शकणार आहेत....भारतीय बाजारपेठांवर स्वस्त अश्या चिनी वस्तूंची अतिक्रमण केल्याने कुंभरांणी तयार केलेल्या कालाकुसरींच्या समानांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या कलेतून उपजीविका चालवणे कठीण झाले आहे,त्यामुळेच आता देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक डिस्पोजल ऐवजी मातीच्या कपात म्हणजे कुल्हाडमध्ये चहा मिळणार आहे...या निर्णयाने कुंभाराच्या हाताला काम मिळणार असून त्यांची कला देखील जोपासली जाणार आहे

बाईट- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.