ETV Bharat / state

लोकसभा पडघमः नितीन गडकरी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

नितीन गडकरी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
author img

By

Published : Feb 26, 2019, 10:19 PM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरातील भेट घेतली. शहरातील महाल येथील संघ मुख्यालयात दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

नितीन गडकरी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

भेटी दरम्यान, कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, आज भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या हल्ल्याची माहिती, नितीन गडकरी यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना दिल्याची सुत्रांची माहिती आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ४० हून अधिक भारतीय जवान शहिद झाले, त्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करावी, अशी मागणी संघाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळेच आज पाकव्याप्त काश्मीर परिसरात वायुदलाने हल्ला केला. याची माहिती सरसंघचालकांना देण्यासाठी गडकरी पोहचले असल्याचे समजते.

Intro:Body:

Nitin gadkari met mohan bhagwat in RSS office nagpur

Nitin gadkari, mohan bhagwat, RSS, office, nagpur, लोकसभा निवडणूक

नितीन गडकरी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात घेतली भेट...आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमिदरम्यान ही भेट महत्वाची मानली जात आहे.... दोघामध्ये ४० मिनिट झाली चर्चा....

लोकसभा पडगमः नितीन गडकरी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरातील भेट घेतली. शहरातील महाल येथील संघ मुख्यालयात दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

भेटी दरम्यान, कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, आज भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या हल्ल्याची माहिती, नितीन गडकरी यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना दिल्याची सुत्रांची माहिती आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ४० हून अधिक भारतीय जवान शहिद झाले, त्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करावी, अशी मागणी संघाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळेच आज पाकव्याप्त काश्मीर परिसरात वायुदलाने हल्ला केला. याची माहिती सरसंघचालकांना देण्यासाठी गडकरी पोहचले असल्याचे समजते.

--------------------

नागपूर- नितीन गडकरी यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट

Inbox

          x

MONIKA MURALIDHAR AKKEWAR

6:46 PM (32 minutes ago)

to me

टीप-: खालील व्हिडिओ व्हाटसअँप ला टाकले आहेत plz chek

Story

नागपूर

नितीन गडकरी यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट

संघ मुख्यालयात ४० मिनीट चालली बैठक 

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महत्त्वाची भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली नागपूरातील महाल येथील संघ मुख्यालयात साधारण ४० मिनीट या दोन्ही नेत्यांमध्ये ही गुप्त बैठक चालली. आज भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या हल्ल्याची माहिती, नितीन गडकरी यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना दिल्याची सुत्रांची माहिती आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात भारतीय जवान शहिद झाले, त्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करावी, अशी मागणी संघाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती, त्यामुळेच आज पाकव्याप्त काश्मीर परिसरात वायुदलाने केलेल्या हल्याची माहिती त्यांना दिलीय. अशी

सुत्रांची माहिती आहे.त्यासोबतच आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जातेय.

मोनिका अक्केवार,ईटीव्ही भारत, नागपूर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.