ETV Bharat / state

नागपूर- येडीयुरप्पा डायरी प्रकरण हास्यास्पद- नितीन गडकरी - रणदीप सुरजेवाला

कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा लाच प्रकरणातील काँग्रेसचे आरोप हास्यास्पद आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 23, 2019, 4:54 PM IST

नागपूर - कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा लाच प्रकरणातील काँग्रेसचे आरोप हास्यास्पद आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येडियुरप्पा यांच्या डायरीचा आधार घेत काँग्रेसने कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सत्तेवर असताना भाजप नेत्यांना कोट्यवधींची लाच देण्यात आली, असा आरोप केला. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी एका डायरीचा आधार घेत अठराशे कोटींचा व्यवहार झाल्याचा दावाही केला. त्यानंतर आज गडकरी यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, डायरीचे प्रकरण खोटे असून या प्रकरणाची चौकशी याआधीच आयकर विभागाने केलेली आहे. डायरीच्या खाली नमूद येडियुरप्पांची सही खोटी असून ती झेरॉक्स करून वापरण्यात आली आहे. तसेच हे सर्व आरोप खोटे असून ते हास्यास्पद आणि मूर्खतापूर्ण असल्याचे ते म्हणाले.

Intro:कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बी एस येडियुरप्पा लाच प्रकरणातील काँग्रेसचे आरोप मूर्खतापूर्ण आणि आणि बालिशपणाचे असल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते

Body:बी एस येडियुरप्पा यांच्या डायरीचा आधार घेत काँग्रेसने कर्नाटक येथे येडियुरप्पा सत्तेवर असताना भाजपच्या नेत्यांना कोट्यावधींची लाच देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी एका डायरीचा आधार घेत अठराशे कोटींचा व्यवहार झाल्याचा दावा केला होता त्यानंतर आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलेला आहे बीएस येदुरप्पा यांचं डायरी प्रकरण खोट असून या प्रकरणाची चौकशी याआधीच आयकर विभागाने केलेली आहे डायरीच्या खाली नमूद बी एस येडियुरप्पा यांची सही ही खोटी असून ती झेरॉक्स करून वापरण्यात आल्याचा दावा देखील गडकरी यांनी केला आहे सर्व आरोप खोटे असून ते हास्यास्पद आणि मूर्खतापूर्ण असल्याचे देखील गडकरी म्हणाले

महत्वाची सूचना वरील बातमीचा बाईट आपल्या एफटीपी अड्रेस वर R-MH-NAGPUR-23-MARCH-NITIN-GADKARI-ON-YEDIURSPPA-DAIRY-DHANANJAY नावाने पाठवलेला आहे,....धन्यवाद

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.